डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशन, चिंचवड
दिवाळी पहाट मैफल ( वर्ष ११ वे )
सोमवार दि. २७ ऑक्टो. सकाळी ६:३०
स्थळ: चैतन्य सभागृह , पवना नगर, चिंचवडगाव
पंडित. उल्हास कशाळकर
साथ सांगत: तबला: रामदास पळसुले
संवादिनी: डॉ. अरविंद थत्ते
संपर्क: अभय पोकरणा ९७६७७ ५३३१०
Monday, October 27, 2008
दिवाळी पहाट मैफल ( वर्ष ११ वे ) : पंडित. उल्हास कशाळकर
Saturday, October 25, 2008
CONCERT: गुलाम अली
तेरे शहर में
गुलाम अली
Live in Concert
Saturday 25th October, 7 PM
Venue: Ganesh Kala Krida Manch, Swargate, Pune
Tickets available at: 1) Ganesh Kala Krida Manch 2) Bal Gandharva Rang Mandir 3) Yashwantrao Chawan Natyagruha 4) Planet M
Sunday, October 19, 2008
CONCERT: श्री. जयतीर्थ मेवुंडी
सुरेल सभा आयोजित
किराणा घराण्याचे गायक
श्री. जयतीर्थ मेवुंडी
यांची खास मैफल
संवादिनी : श्री. मिलिंद कुलकर्णी
तबला: श्री. अरुण गवई
रविवार १९ ऑक्टो. सायं. ५
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह
CONCERT:श्री. संजीव अभ्यंकर आणि सौ. अश्विनी भिडे-देशपांडे
मधुकंस पुणे प्रस्तुत
जसरंगी जुगलबंदी
कलाकार: श्री. संजीव अभ्यंकर आणि सौ. अश्विनी भिडे-देशपांडे
साथसंगत: तबला: श्री. केदार पंडित , श्री. विश्वनाथ शिरोडकर
संवादिनी: श्री. मिलिंद कुलकर्णी, सौ. सीमा शिरोडकर
रविवार १९ ऑक्टो. सकाळी ९
टिळक स्मारक मंदिर, पुणे
Saturday, October 18, 2008
CONCERT: स्व. सरस्वतीबाई राणे यांचा द्वितीय स्मृति दिन
सरस्वती संगीत अकादमीतर्फे
गानसरस्वती स्व. सरस्वतीबाई राणे यांचा द्वितीय स्मृति दिना निमित्त
स्वरांजली
कलाकार:
श्री. सुरेश साखलकर
श्रीमती. मीना फातर्पेकर
पं. गणपति भट
पंडिता सौ. मालिनीताई राजुरकर
शनिवार १८ ऑक्टो. सायं. ५:३० टिळक स्मारक मंदिर
Saturday, October 11, 2008
रोटरी क्लब ऑफ़ पुणे वेस्ट आयोजित संगीत महोत्सव
रोटरी क्लब ऑफ़ पुणे वेस्ट आयोजित
संगीत महोत्सव
११ ऑक्टो.
---------
पद्मा तळवलकर (गायन)
श्रीकांत देशपांडे ( गायन)
१२ ऑक्टो.
----------
पुर्बेन चटर्जी ( सतार वादन)
तुषार दत्ता (गायन)
स्थळ: तिळक स्मारक
सायं. ५:३०
CONCERT: श्री. रत्नाकर गोखले, सौ. मंजीरी असनारे-केळकर
भीमसेन जोशी अध्यासन , ललित कला केन्द्र पुणे विद्यापीठ अणि पं. डी. के. दातार सत्कार समिती यांचा संयुक्त विद्यमाने
श्री. रत्नाकर गोखले
व्हायोलिन वादन
सौ. मंजीरी असनारे-केळकर
गायन
भरत नाट्य मन्दिर , पुणे
शनिवार ११ ऑक्टो,
सायं. ५