Saturday, January 8, 2011

CONCERT: Bhairav te bhairavee

भैरव ते भैरवी

( शास्त्रीय व सुगम संगीतातील स्वरबंध उकलून दाखविणारी सुरेख मैफल )

- कलाकार : पं. विजय कोपरकर, श्री दत्तप्रसाद रानडे आणि सावनी रवींद्र
शनिवार ८ जानेवारी २०११
सायंकाळी ५
रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड

No comments: