Saturday, June 21, 2008

Concerts this week

21st June:
रेवती कामत यांचे शास्त्रीय-गायन बेडेकर गणपति मंदिर, पौड रस्ता येथे होणार आहे. त्याना सुयोग कुंडलकर ( हार्मोनियम) आणि भरत कामत ( तबला) हे साथ-सांगत करतील. त्या मोहन दरेकर आणि डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शिष्या आहेत.
21st June, 6 PM
Venue: Bedekar Ganpati Hall, Poud Road, Pune

----------------------------------------------------------------------------------------

22st June:

बासरीवादन
प्रसिद्ध स्लाईड गिटार वादक अमनो मनीष यांचे वादन २२ जून रोजी होणार आहे. ते पं. ब्रिजभूषण काबरा अणि बसंत काबरा यांचे शिष्य आहेत.

22nd June, 6 PM
Venue: Aperture India,Millennium Plaza, Near F C college, Pune.