Thursday, January 6, 2011

CONCERT: अनवट राग संगीत सभा - गौरी आणि पंचमचे प्रकार

गांधर्व महाविद्यालय आयोजित
"नववर्ष संगीत समारोह"
अनवट राग संगीत सभा - गौरी आणि पंचमचे प्रकार
कलाकार: सौ. अपूर्वा गोखले, सौ. पल्लवी पोटे, कु. पल्लवी जोशी, श्री. केदार बोडस
गुरुवार ६ जानेवारी सायंकाळी ६
स्थळ: विष्णू विनायक स्वरमंदिर, गांधर्व महाविद्यालय, शनिवार पेठ, पुणे