Sunday, July 25, 2010

पंडित जितेंद्र अभिषेकी शिष्य परिवार आयोजित " गुरुपौर्णिमा उत्सव "



रविवार -दिनांक २५ जुलै २०१०
सत्र १ ले -सकाळी ९ वा.
श्री. विनोद पाल्येकर
श्रीमती गौरी पठारे
श्री हेमंत पेंडसे

सत्र २ रे -सायं. ४ वा.
वसंत मराठे
समीर दुबळे
गुरु पूजन - श्रीमती सुनीता खाडिलकर
पंडित राजा काळे - गायन


साथीदार-
संवादिनी-उदय कुलकर्णी, सुधीर नायक
तबला - श्री. भरत कामत, विभव खान्डोलकर

स्थळ - बेडेकर गणपती मंदिर पौड रोड एम आय टि जवळ
सस्नेह निमंत्रण!!