Saturday, February 20, 2010

CONCERT: पंडित शिवकुमार शर्मा (संतूर) आणि उस्ताद झाकीर हुसेन (तबला)

Pinnacle प्रस्तुत 'सूर संगीत' आयोजित

पंडित शिवकुमार शर्मा (संतूर) आणि उस्ताद झाकीर हुसेन (तबला)
तब्बल ५ वर्षानंतर दोघा दिग्गजांना एकत्र ऐकण्याची संधी
शनिवार २० फेब्रुवारी सायंकाळी ५
स्थळ: लाँ कॉलेज ग्राउंड
तिकीट दर: रु. १०००, ५०० आणि ३००
( तिकीट विक्री ची काही रक्कम ३ NGOs ना वितरीत होणार आहे)
तिकिटे उपलब्ध: यशवंतराव नाट्यगृह, टिळक स्मारक, बालगंधर्व नाट्यगृह, रामकृष्ण नाट्यगृह