तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचा गुरुपोर्णिमेनिमित्त
गुरु अभिवादन सोहळा
शनिवार १६ जुलै सायंकाळी ५:३०
- ताल कीर्तन
- अजिंक्य जोशी (सोलो)
-चारुदत्त फडके (सोलो)
रविवार १७ जुलै सकाळी ९
- निलेश रणदिवे (सोलो)
- रोहित मुजुमदार (सोलो)
- सुप्रीत देशपांडे (सोलो)
रविवार १७ जुलै सायंकाळी ५:३०
- ओमकार दळवी (पखवाज सोलो)
- त्रिवेणी (सावनी, मयंक आणि प्रणव)
- सत्यजित तळवलकर (सोलो)
स्थळ: भावे प्राथमिक शाळा