Saturday, February 13, 2010

CONCERT: जयतीर्थ मेवुंडी

मित्र फौन्डेशन आयोजित
किराणा घराण्याचे युवा गायक जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन
तबला: भरत कामत
संवादिनी: सुयोग कुंडलकर
शनिवार १३ फेब्रुवारी , सायंकाळी ५:००
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड