Friday, January 11, 2019

वसंतोत्सव विमर्श: पं. शौनक अभिषेकी यांची ‘पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या बंदिशी’ या विषयावर कार्यशाळा


 


वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान तर्फे गेली चार वर्षे ‘वसंतोत्सव विमर्श’ आयोजित करण्यात येतो. यंदा या उपक्रमात विख्यात गायक पं. शौनक अभिषेकी यांची ‘पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या बंदिशी’ या विषयावर विशेष कार्यशाळा होणार असून ते विद्यार्थ्यांस प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत होईल.
गुरुवार, दि. १७ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११ ते १ आणि दुपारी ३ ते ५ अशा दोन सत्रांत ही कार्यशाळा ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग येथे होईल. सर्व विद्यार्थी, कलाकार व रसिकांस मुक्त प्रवेश आहे. 


Vasantrao Deshpande Pratishthan has been organizing an activity called as ‘Vasantotsav Vimarsh’ for last four years. In the fifth year, renowned vocalist Pandit Shounak Abhisheki is featured in Vasantotsav Vimarsh.
Pandit Shounak Abhisheki is going to deliver a special workshop on ‘Bandishes composed by Pandit Jitendra Abhisheki’ in two sessions, i.e. morning session (11 am to 1 pm) and an afternoon session (3 pm to 5 pm).
This workshop under ‘Vasantotsav Vimarsh’ will take place on Thursday, 17th Jan 2019 at Jyotsna Bhole Sabhagruha, Hirabaug, Pune. Entry is free to all musicians, students and connoisseurs