कै गंगाधर महाम्बरे यांचा प्रथम स्मृती दिनानिमित आयोजित
"सावलीस का कळे"
गायक: श्री. हेमंत पेंडसे, सायली जोशी
वादक: भारत कामत, चैतन्य कुंटे, सचिन इंगळे, अमृता ठाकूरदेसाई
विशेष सहभाग: श्री. श्रीनिवास खळे, देवकी पंडित, मंगेश तेंडूलकर, अरुंधती महाम्बरे, सुरेशचंद्र पाध्ये
२२ डिसेंबर, रात्री ९
यशवतराव चव्हाण नाट्यगृह