संगीत क्षेत्रातील ऋषितुल्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर, पं. विनायकबुवा पटवर्धन आणि दत्तात्रय विष्णू पलुसकर यांचा स्मृतीस अभिवादन करण्यासाठी गांधर्व महाविद्यालय, पुणे तर्फे विविद संगीत समारोह दरवर्षी आयोजित केला जातो. या वर्षी हा समारोह २८ आणि २९ नोव्हेंबर ला होणार आहे.
समारोहातील कलाकार
पहिले सत्र : २८ नोव्हेंबर सायंकाळी ६
- राम देशपांडे
- कल्पना झोकरकर
दुसरे सत्र : २९ नोव्हेंबर सकाळी ९
- शाश्वती मंडळ
- पं. विजय कोपरकर
तिसरे सत्र: २९ नोव्हेंबर संध्याकाळी ६
पं. उदय भवाळकर
पं. विद्याधर व्यास
साथ संगत: भरत कामत , प्रशांत पांडव, अजिंक्य जोशी ( तबला) मिलिंद कुलकर्णी, तन्मय देवचके, प्रमोद मराठे ( हार्मोनियम )
स्थळ: गांधर्व महाविद्यालय, शनिवार पेठ, पुणे
प्रवेशिका: रुपये २५० ( गांधर्व महाविद्यालय आणि नावडीकर म्यूसिकल्स येथे उपलब्ध )
No comments:
Post a Comment