Thursday, May 8, 2008

१८ वा वासंतिक संगीत-नाटक महोत्सव

१८ वा वासंतिक संगीत-नाटक महोत्सव
८ ते १२ मे, रोज सायं. ५:३०
भरत नाट्य मन्दिर

८ मे : संगीत शारदा
९ मे : संगीत चैती
१० मे : संगीत संशय कल्लोळ
११ मे : संगीत मानपमान
१२ मे : संगीत कट्यार काळजात घुसली

No comments: