Tuesday, June 15, 2010

LEC-DEM: Taalyogi Pt. Suresh Talwalkar

'Kalapini' presents a Lecture-Demonstration by Taalyogi Pt. Suresh Talwalkar. The program also also features lectures on various subjects, by Dr. Vikas Kashalkar, Dr. Rajiv Sharangpani and Nandu Natekar.

Date and Time:
15th, 16th and 17th June, 2010 at 6:00 pm
Venue:
Balshikshan School Auditorium, Mayur Colony, Kothrud, Pune.

Saturday, June 12, 2010

जोत्स्ना भोळे स्वरोत्सव

जोत्स्ना भोळे स्वरोत्सव
See full size image




१२ जून रात्री ९
नाट्य आणि भक्ती संगीत
- भरत बलवल्ली
- मंजुषा पाटील
- शैला दातार
- पं. उपेंद्र भट

१३ जून रात्री ९
- शेहेनाई: तुकाराम दैठणकर
- शास्त्रीय गायन: रघुनंदन पणशीकर, शुभा मुद्गल

बालगंधर्व नाट्य मंदिर

Sunday, June 6, 2010

CONCERT: ग़ज़ल का सफ़र

ग़ज़ल का सफ़र

गायक: दत्तप्रसाद रानडे, सावनी रवींद्र
रविवार ६ जून सायंकाळी ६ वाजता
आय. एम. सी. सी. सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे

Urdu has been the premier language of poetry in South Asia for two centuries, and has developed a rich tradition in a variety of poetic genres. The Ghazal represents the most popular form of subjective poetry, while the Nazm exemplifies the objective kind, often reserved for narrative, descriptive, didactic or satirical purposes.

A common and popular form of music in the Sub-Continent, Ghazal is also a poetic recitation. However, today it is commonly conceived of as an Urdu song whose prime importance is given to the lyrics.

Ghazal Ka Safar is conceived as a show which would revisit the evolution of this form of poetry and recall some popular master pieces through live rendition on stage. It provides a musical visage to the poetry of the maestros, reintroducing this most popular light classical musical form to the audiences .

Poets like Mir Taqi Mir, Mirza Ghalib, Daagh Dehlvi, Momin Khan Momin, Akbar Allahabadi, Makhdoom Mohiddeen, Ahmad Faraaz among others are featured in this show.

A nostalgic trip for those who have savored the poetry of the subcontinent through various recorded versions, the show also showcases some of the popular compositions over the years sung by several eminent artistes like Mehdi Hassan ,Ghulam Ali,Begum Akhtar and Jagjit Singh to name a few. The show also
recognises the contribution of Ghazals from Hindi films in films like Bazaar , Umrao Jaan and of course the Lata-Madan Mohan duo.

The show is presented by two very talented singers Mr.Dattaprasad Ranade. (desciple of ghazal maestro Mehdi Hassan) & Savani Ravindra.

The script has been written by Mr. Salim Arif .

Concept and Directed by: Milind Oak

This musical journey also places Ghazal as the foremost of lyrical forms with nuances of meaningful language taking centre stage again.

Duration : 2 hrs plus a bit of space for farmaish as is the Ghazal tradition.

Saturday, June 5, 2010

CONCERT: Shounak Abhisheki, Anand Bhate

अभिजात प्रस्तुत

भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि पद्मश्री पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या प्रतिभा संपन्न स्वरांचा आविष्कार
"स्वर संगम"
- पं. शौनक अभिषेकी
- पं. आनंद भाटे
यांच्या सुश्राव्य शास्त्रीय गायन आणि नाट्यगीते यांची मैफल
शनिवार ५ जून
रात्री ९:१५
टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, पुणे

Saturday, May 29, 2010

RasaYatra: 100th birth anniversary of Pt Mallikarjun Mansoor

Sakal, new age foundation presents 'RasYatra' on the occasion of 100th birth anniversary of Pt Mallikarjun Mansoor.


The program featutes:

1. 'Soor Mansoor' - A lec-demo by Priyadarshini Kulkarni


2. 'Mallikarjun Anna' : an article by Sunita Deshpande - Abhivachan by Amrita Satbhai


3. Gharana Gayaki - Ek Avalokan: Amarendra Dhaneshwar, Vikas Kashalkar and Priyadarshini Kulkarni


29th May /2010, 6:30 PM

Venue: S.M.Joshi auditorium, near Patrakar Bhavan, Pune

Saturday, May 8, 2010

CONCERT: Savani Shende

प्रतिभा संपन्न लोकप्रिय गायिका सावनी शेंडे - साठ्ये प्रस्तुत "स्वराविष्कार"

( रात्रीच्या रागांची मैफल - खयाल, ठुमरी, दादरा)
तबला: निखील फाटक
संवादिनी: राहुल गोळे

शनिवार ८ मे रात्री ९:३०
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह

Friday, May 7, 2010

Koshih

CONCERT: Pt. Suhas Vyas

साधना कला मंच आयोजित मैफल
गायन: पंडित सुहास व्यास
हार्मोनियम: जयराम पोतदार
तबला: महेश कानोळे
शनिवार ७ मे सायंकाळी ६:३०

डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरिअल फौन्डेशन संगीत महोत्सव २०१० (वर्ष २२ वे)

डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरिअल फौन्डेशन, चिंचवड आयोजित
संगीत महोत्सव २०१० (वर्ष २२ वे)
शुक्रवार ७ मे सायंकाळी ५:३०
- गायन: शशांक मक्तेदार
- सतार वादन: परिमल सदाफळ
- कथक: शांभवी वझे

शनिवार ८ मे सायंकाळी ५:३०
- गायन: कुमुदिनी काटदरे, रवींद्र घांगुर्डे, शुभदा पराडकर
- बासरी: राकेश चौरासिया

स्थळ: रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड
सर्वाना सस्नेह निमंत्रण

Thursday, May 6, 2010

वासंतिक संगीत नाट्य महोत्सव - वर्ष २० वे

वासंतिक संगीत नाट्य महोत्सव - वर्ष २० वे

गुरुवार ६ मे ते मंगळवार ११ मे
सायंकाळी ५:३०
भरत नाट्य मंदिर
सिझन तिकीट ५००, ३०० आणि २०० , नाट्यगृहावर उपलब्ध

६ मे: संगीत ययाती आणि देवयानी
७ मे: संगीत शारदा
८ मे: संगीत मत्स्यगंधा
९ मे: संगीत मानापमान
१० मे: संगीत हे बंध रेशमाचे
११ मे: संगीत कट्यार काळजात घुसली

प्रमुख कलाकार: चारुदत्त आफळे, संजीव मेहेंदळे, गौतम मुर्डेश्वर, रवींद्र खरे, रवींद्र कुलकर्णी, स्वरप्रिया बेहेरे, गौरी पाटील, कविता टिकेकर, डॉ. राम साठ्ये, भक्ती पागे, नयना आपटे

Sunday, May 2, 2010

आनंद भाटे सादर करणार तीन दिग्गजांचे अभंग

नटसम्राट बालगंधर्व, स्वरराज छोटा गंधर्व आणि स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेले अभंग आता किराणा घराण्याचे युवा गायक आनंद भाटे यांच्या स्वरांतून ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. रविवारी (ता. 2) एस. एम. जोशी सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता भाटे यांच्या अभंग गायनाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.

या कार्यक्रमात भाटे यांना राजीव परांजपे (ऑर्गन), प्रसाद जोशी (तबला), नंदू भांडवलकर (पखवाज) साथ करणार आहेत, तर माउली टाकळकर टाळवादनाने या अभंगगायनामध्ये रंग भरला जाणार आहे. लहानपणीच आपल्या मधुर गायनाने 'आनंद गंधर्व' हा किताब पटकाविलेला नूमवि प्रशालेचा विद्यार्थी आनंद भाटे यांनी पं. यशवंतबुवा मराठे यांच्याकडे गायनाचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर 1988 पासून पं. भीमसेन जोशी यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडून त्यांना नाट्यगीतांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

कार्यक्रमाविषयी भाटे म्हणाले, 'पं. भीमसेनजी या माझ्या गुरुजींची "संतवाणी' मी ऐकली आहे. या कार्यक्रमाला त्यांनी आपल्या अलौकिक स्वरांनी उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्या पातळीपर्यंत पोचण्यास मला किती जन्म लागतील देव जाणे; पण त्यांच्याकडून जे शिकता आले ते लोकांपर्यंत सादर करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. शास्त्रीय संगीताचा पाया असलेल्या अभंगगायनाच्या माध्यमातून भक्तिभाव हा नकळतपणे शास्त्रीय गायन न कळणाऱ्यांपर्यंत पोचतो. "जय जय राम कृष्ण हरी' या गजरापासून सुरवात करून या तीन दिग्गजांचे अभंग सादर करणार आहे. एखादे हिंदी किंवा कानडी भजनदेखील सादर करण्याचा मानस आहे.

Thursday, April 29, 2010

उस्ताद अल्लारखा जयंती संगीत समारोह

गुरुवार २९ एप्रिल २०१० सायंकाळी ५
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड

- कु. संस्कृती वाहाने (सितार) , कु. प्रकृती वाहाने (संतूर), कु. सावनी तळवलकर (तबला संगत)
- प्रसिद्ध तबला वादक कु. रिम्पा शिवा (एकल तबला वादन)
- पद्मश्री पं. उल्हास कशाळकर (गायन), पं. सुरेश तळवलकर (तबला संगत)
प्रवेश विनामूल्य
प्रवेश पत्रिका कार्यक्रमाच्या दिवशी नाट्यगृहावर सकाळी ९:३० पासून उपलब्ध

Saturday, April 17, 2010

CONCERT: Eka Kawite Sathi

A concert of poems by young poet Valay Mulgund
Music: Chaitanya Kunte
Singers: Dattaprasad Ranade & Meghana Sahasrabudhhe
Accompaniment: Amod Kulkarni, Vaishali Sapre, Gaurav Korgaonkar, Sagar Chavan

Time & Date: Saturday 17th April 2010, 7pm to 9pm,
Venue: Garaware Collage Hall, Pune

Program is free to all. Please do come and enjoy the moments.
Free Passes are available at following centres : Khauwaale Patankar (Bajirao Rd, Karve nagar), Shirish Traders (Opp. Kamala Nehru Park), Saakaar Leathers (Near Karve Putala), Swar-Taal Saadhnaa (Near Perugate), Abaasaheb Garaware.

Thursday, April 15, 2010

CONCERT: Satyajit Talwalakar (Tabla Solo)

कै. पंडित वसंतराव गाडेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रम

एकल तबला वादन: श्री. सत्यजित तळवलकर
गुरुवार १५ एप्रिल, सायंकाळी ५
बालगंधर्व नाट्यगृह, पुणे
About the artist:
Satyajit Talwalkar is the son of tabla legend Suresh Talwalkar and Padma Talwalkar, two of the best-known practitioners of Indian classical music. Right from a very young age, Satyajit received immaculate attention and training from his parents in various aspects of Indian classical music. But his interest in percussion was nurtured by his father, one of the most revered teacher and practitioner of the art of tabla playing. In following his father’s footsteps, Satyajit has become a masterful accompanist to instrumental and vocal music. But he is also recognized as a solo artist, and is at ease in performing as a member of taal vadya kacheri (ensemble of Indian percussionists) and his duets with Western drum ensemble have received critical acclaim.

Saturday, April 10, 2010

विनय हर्डीकर ६०

विनय हर्डीकर ६०

प्रख्तात लेखक, समीक्षक विनय हर्डीकर यांच्या षष्ठी पूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रम

शनिवार १० एप्रिल सायंकाळी ६:००
- गायन: श्री समीर दुबळे
- गायन: श्री श्रीकांत देशपांडे
रविवार ११ एप्रिल सायंकाळी ६:००
- "माझा संगीत सत्संग" - विनय हर्डीकर
- गायन: संगीताचार्य पं. अशोक दा रानडे

एस एम जोशी हॉल, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे

Friday, April 9, 2010

काटकोन त्रिकोण

खूप दिवसांपासून जे नाटक मी पाहायचे ठरवत होतो ते शेवटी काल पाहिले. डॉ. विवेक बेळ्ये लिखित आणि गिरीश जोशी दिग्दर्शित "काटकोन त्रिकोण". अप्रतिम नाटक. गेल्या २ ३ वर्ष मध्ये पाहिलेले सर्वात चांगले नाटक!



नाटकाचा विषय तसा विवेक बेळ्ये यांच्या आवडीचाच विषय. लग्न आणि कुटुंब संस्था. कथानक जर समजून घ्यायचे असेल तर या नाटकाच्याच भाषेत बोलायचे झाले तर 'तुम्हाला थोडे बेसिक गणित माहित असणे आवश्यक आहे, खरे तर भूमिती'! विवेक बेळ्ये यांचा नेहेमीचा शैली मधले संवाद आणि झपाट्याने बदलत जाणारे आणि त्यामुळे खिळवून ठेवणारी पटकथा यामुळे नाटक अतिशय रंगतदार होते. संवादाची शैली खास 'माकडाचा हाती शॅम्पेन' ची आठवण करून देणारी आहे, पण नाटकाच्या शेवटी शेवटी थोडासा का होईना, एकसुरीपणा आणणारी अशी वाटते. विवेक बेळ्ये, केतकी थत्ते आणि मोहन आगाशे या सर्वच कलाकारांचा अभिनय सहज सुंदर असा आहे. आजच्या काळातील महत्वाचा विषय अश्या सुंदर नाटकाद्वारे समोर आणल्या बद्दल डॉ. बेळ्ये यांचे अभिनंदन.

नाटक नक्की पहाच.

Sunday, April 4, 2010

CONCERT: Shounak Abhisheki, Padma Talwalkar

पं. अप्पासाहेब जळगावकर जयंती समारोह - वर्ष १ ले

पं. शौनक अभिषेकी (गायन)
पंडिता सौ. पद्माताई तळवलकर (गायन)
साथ: हार्मोनियम: श्री चैतन्य कुंटे, श्री सुरेश फडतरे
तबला: हनुमंत फडतरे

दि. ४ एप्रिल रात्री ९:३०
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड

Thursday, April 1, 2010

CONCERT: Devaki Pandit, Kalapini Komkali

|| परंपरा - शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाची मैफल ||

सहभाग: देवकी पंडित, कलापिनी कोमकली
निवेदन: मंगला खाडिलकर
स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
१ एप्रिल २०१०, रात्री ९:३०

Thursday, March 25, 2010

CONCERT: “Onjalit Swar Tuzecha”

Tribute to Gyaanpeetha Award winner Marathi poet Vinda Karandikar


Concept and Script – Prof. Swati Dikshit

Abhiwaachan – Dheeresh Joshi and Prof. Swati Dikshit

Singers – Anuradha Marathe and Ajay Purkar

Music – Chaitanya Kunte

Accompaniment – Swapna Datar (Violin), Aditya Athalye (Tabla), Chaitanya Kunte (Harmonium)


Time and Date: Thursday, 25th March 2010, 6.30pm

Venue: Sudarshan Rangamancha, Pune



Tuesday, March 23, 2010

Arties Festival India

CONCERT: श्री. रघुनंदन पणशीकर

बेडेकर गणपती मंदिर - राम नवमी महोत्सव: वर्ष १९ वे

मंगळवार २३ मार्च सायंकाळी ६ वाजता
श्री. रघुनंदन पणशीकर ( शास्त्रीय गायन)


स्थळ: बेडेकर गणपती मंदिर, पौड रोड, पुणे
सर्व रसिकांना सस्नेह निमंत्रण

Monday, March 22, 2010

CONCERT: मंजुषा पाटील कुलकर्णी

बेडेकर गणपती मंदिर - राम नवमी महोत्सव: वर्ष १९ वे

सोमवार २२ मार्च सायंकाळी ६ वाजता
मंजुषा पाटील कुलकर्णी ( शास्त्रीय गायन, अभंग गायन)
स्थळ: बेडेकर गणपती मंदिर, पौड रोड, पुणे
सर्व रसिकांना सस्नेह निमंत्रण

Sunday, March 21, 2010

CONCERT: श्रीमती कल्पना झोकरकर

बेडेकर गणपती मंदिर - राम नवमी महोत्सव: वर्ष १९ वे

रविवार २१ मार्च सायंकाळी ६ वाजता
श्रीमती कल्पना झोकरकर (शास्त्रीय गायन)
स्थळ: बेडेकर गणपती मंदिर, पौड रोड, पुणे
सर्व रसिकांना सस्नेह निमंत्रण

Saturday, March 20, 2010

CONCERT: Dr. Nithyasree Mahadevan

Poona Sangeetha Sabha Presents a Vocal Concert by

Ganamruthavaani Dr. Nithyasree Mahadevan & Party

Date: 20 March, 2010, SaturdayTime: 5 PM
Venue: Vishwa Bhavan, Symbiosis Society, Senapathi Bapat Road, Pune

Nithyasree Mahadevan is an eminent Carnatic Vocalist who has learned music from her mother – Lalitha Sivakumar – and her grandmother – DK Pattamal. She has performed in all major sabhas all over India and abroad. An 'A' grade artist with AIR, she has been awarded many titles such as Yuva Kala Bharathi, Innisai Maamani, Kalaimamani etc.

Limited Admission Passes are available at – Rs. 200/-

Contact: Mahadevan – Bund Garden Road - 26168298, 26167647
Sridharan - Kalyani Nagar - 9225507403
Sriraman - Brahma Suncity - 9820102591
V. Srinivasan - Paud Road - 25462897
L.S. Moorthy - Aundh – 9890177553
Koushik Sekhar – 9850729295

Friday, March 19, 2010

CONCERT: Dakshinayan 2010

Banyan tree events and IDBI bank presents
Dakshinayan - a treat of carnatic music

* S Shashank (Flute)
Shashank was born in October 1978 at Rudrapatna, a village on the bank of river Cauvery in Hassan District of Karnataka. Shashank's talents were discovered when he was barely nine months old. His father, Subramanyam, a biochemist and also an amateur flautist taught Shashank music as a language. Shashank's amazing memory for tunes and sense of rhythm put him years ahead of normal children. Six year old Shashank one day surprised his violin teacher by playing the kanada raga varnam on his father's flute and refused to learn violin any more. It was Shashank's good fortune to meet the flute wizard T.R.Mahalingam (Mali) in 1985 to seek his guidance. A surprised Mali blessed Shashank and advised to learn only vocal music from veterans and to let his own genius to play the flute. Accordingly he learnt only vocal music from celebrities R.K.Srikantan, K.V.Narayana Swamy and Sandhyavandanam Trichur Narendran, an able mridangam artiste developed his performing skills.
* Sanjau Subrahmanyan (Vocal)
Sanjay Subramaniam is a renowned Indian musician specializing in the field of Carnatic Music. An award-winning musician, Sanjay has performed at innumerable concerts across India and overseas, enthralling his audiences with his powerful and energetic voice. Sanjay Subramaniam began his musical journey at the age of seven, when he was trained for violin and vocals, under many renowned music teachers, including violin maestro V. Lakshminarayana, Rukmini Rajagopalan, besides Nadaswaram maestro, Semponarkoil SRD Vaidyanathan. Over the years Sanjay specialized in vocal music, and since then his musical interests strengthened and took on intricate forms, amalgamating tradition with modern themes. Harboring sound knowledge of sruti values, ragas, complex rhythms, compositions and innovative, Sanjay is an outstanding exponent of Carnatic Music in his generation. Influenced greatly by singer, G. N. Balasubramaniam, Sanjay has devoted his life to Indian classical music.


6:30 PM, 19 March, 2010
Venue: Yashwantrao Chavan Natyagruh, KOthrud

Donor Passes available at Landmark, SGS Mall, Camp and New Rhythm House, Deccan
Contact Banyan Tree Events at 093241 43598

CONCERT: श्री. शौनक अभिषेकी

बेडेकर गणपती मंदिर - राम नवमी महोत्सव: वर्ष १९ वे

शुक्रवार १९ मार्च सायंकाळी ६ वाजता
श्री. शौनक अभिषेकी ( शास्त्रीय गायन, अभंग गायन)
स्थळ: बेडेकर गणपती मंदिर, पौड रोड, पुणे
सर्व रसिकांना सस्नेह निमंत्रण

Wednesday, March 17, 2010

CONCERT: Pt. Sudhakar Dewale

बेडेकर गणपती मंदिर - राम नववी महोत्सव - वर्ष १९ वे

बुधवार १७ मार्च सायंकाळी ६
- कु. स्वरदा दातार ( भरतनाट्यम)
- पं. सुधाकर देवळे ( गायन)

स्थळ: बेडेकर गणपती मंदिर, पौड रोड, पुणे
सर्व रसिकांना सस्नेह निमंत्रण

Sunday, March 14, 2010

CONCERT: Ustad Saiduddin Dagar, Arshad Ali

स्वर संधान, पुणे प्रस्तुत

"स्वराधीराज"
ऐतिहासिक गान परंपरेची एक सुरेख मैफल
- उस्ताद अर्षद आली ( गायन)
- उस्ताद सईदउद्दीन डागर ( धृपद गायन)

साथ: श्री मिलिंद कुलकर्णी, श्री अजिंक्य जोशी, श्री उद्धव आपेगावकर

रविवार १४ मार्च २०१०
सायंकाळी ४:३०
टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, पुणे

CONCERT: जसरंगी जुगलबंदी - डॉ. सौ. अश्विनी भिडे-देशपांडे, श्री. संजीव अभ्यंकर

सुरेल सभा आयोजित "जसरंगी जुगलबंदी"

स्त्री व पुरुष गायकांनी एकाच वेळी दोन वेगवेगळे राग सदर करून अनोखा परिणाम साधणारी जुगलबंदी

डॉ. सौ. अश्विनी भिडे-देशपांडे
श्री. संजीव अभ्यंकर
(पूर्वाधार्त दोन्ही कलाकारांचे स्वतंत्र गायन)
साथ: तबला: श्री भरत कामत, श्री हर्षद कानेटकर
संवादिनी: श्री मिलिंद कुलकर्णी, श्री तन्मय देवचके
रविवार १४ मार्च सकाळी ९
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे

Saturday, March 13, 2010

CONCERT: Pt. Anindo Chatarjee (Tabala solo)

भीमसेन जोशी अध्यासन, ललित कला केंद्र पुणे युनिवर्सिटी प्रस्तुत

एकल तबला वादन कार्यक्रम
पंडित अनिन्दो चटर्जी
लेहेरा: तन्मय देवचके
स्थळ: विष्णू विनायक मंदिर, गांधर्व महाविद्यालय, शनिवार पेठ, पुणे
शनिवार १३ मार्च २०१० सायंकाळी ६:३०

Thursday, March 11, 2010

CONCERT: Dr. Arawind Thatte ( Harmonium solo )

Time and date: 6:00 PM March 11, 2010

Venue: Pt. Bhimsen Joshi Adhyansan, Lalit Kala Kendra, Pune University


Monday, March 8, 2010

CONCERT: Dr. Arawind Thatte ( Harmonium solo )

TAPASYAA - celebrating International Women’s Day
We frequently come across events felicitating musicians for their success and contribution in the field of Hindustani music. But seldom do we find an event that specially focuses and recognizes the role of the woman behind this success and contribution. It is in this context that last year, on March 8th 2009, Baithak music foundation and Janmada Pratisthan, Pune felicitated Smt. Asha Chandrakant Kamat, Smt. Indira Chintamani Vyas and Dr. Saroj Maheshgauri (Superintendent, Cama Hospital). This felicitation is representative of all those women who have always stood behind their family, unrecognized. Tapasyaa is a humble attempt on our part to express gratitude to every such woman.
This year we have decided to express our gratitude towards Smt. Vatsala Digambar Thatte. She will be felicitated by renowned theatre artist Pandit Prabhakar Panshikar. Here, we also take an opportunity to recognize the Tapasyaa of Dr. Arawind Thatte who is the son of Smt.Vatsala Thatte and also a very renowned and respected harmonium artist.
PROGRAM SCHEDULE
Part one
Felicitation of Smt. Vatsala D. Thatte by Pt. Prabhakar Panshikar
Part two
Harmonium recital by Dr. Arawind Thatte, accompanied by Shri Ramdas Palsule


Date: Monday, March 8, 2010
Time: 6:30pm - 8:30pm
Venue: Bal Shikshan Mandir Auditorium, Mayur Colony, Kothrud, Pune

Saturday, March 6, 2010

Samwaad & Krishna Leela Samkeertan

Date:
Saturday, March 6, 2010
Time:
6:00pm - 8:30pm
Location:
BalShikshan School Auditorium, Near Ideal Colony, Kothrud, Pune

KalaGhar & Urmee Dance Academy presents

An evening of BharatNatyam & Kathak dance recital

Based on music compositions of Chaitanya Kunte

Samwaad

Naandi, Bhaj Govindam, Prahelika, Tillana

BharatNatyam Choreographies by Sandhya Dharm (disciple of Prerana Desai & Maithili Raghavan)

Krishna Leela Sankeertan

Depiction of Shri Krishna’s glorious life & heroic deeds

Kathak Choreography by Rujuta Soman (disciple of late NrityaPandita Rohini Bhate)

Thursday, March 4, 2010

CONCERT: श्री. राम देशपांडे

ललित कला केंद्र, पुणे युनिवर्सिटी आयोजित विशेष मैफल


- श्री. राम देशपांडे
साथ: तबला: श्री. मिलिंद पोटे संवादिनी: श्री. मिलिंद कुलकर्णी
स्थळ: नामदेव सभागृह, पुणे युनिवर्सिटी
गुरुवार ४ मार्च २०१० सायंकाळी ६

Friday, February 26, 2010

पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सव

"तरंगिणी प्रतिष्ठान" आणि "आपला परिसर" आयोजित
पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सव
२६, २७ आणि २८ फेब्रुवारी
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे

२६ फेब्रुवारी , सायंकाळी ५:३०
संगीत मत्स्यगंधा

२७ फेब्रुवारी , सायंकाळी ५:३०
- उस्ताद सईदउद्दीन डागर ( धृपद गायन)
- पं. नरेंद्र मिश्र ( सतार)
- श्रीमती शुभा मुदगल ( गायन)

२८ फेब्रुवारी , सायंकाळी ५:३०
- श्री. हेमंत पेंडसे ( गायन)
- "सप्तसूर तेजाळती" : श्रीमती देवकी पंडित, श्री. शौनक अभिषेकी, श्री. रघुनंदन पणशीकर, श्री. राकेश चौरासिया, श्री विजय घाटे
सर्वाना सस्नेह निमंत्रण. प्रवेश विनामूल्य.

Thursday, February 25, 2010

CONCERT: रंजनी रामचंद्रन, पं. विजय कोपरकर

ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ आयोजित मैफल

- श्रीमती रंजनी रामचंद्रन (गायन)
साथ: तबला - चारुदत्त फडके हार्मोनियम- सुयोग कुंडलकर

- पं. विजय कोपरकर
साथ: तबला: अजिंक्य जोशी हार्मोनियम: राहुल गोळे
गुरुवार २५ फेब्रुवारी, सायंकाळी ६:३०
गांधर्व महाविद्यालय, शनिवार पेठ, पुणे

Monday, February 22, 2010

SEMINAR: Bandish and its different facets

Lalit Kala Kendra, University of Pune

International Conference on Music

Bandish and its different facets
February 22nd, 23 rd, 24th, 2010, Namdeo Sabhagriha, Arts Faculty Building, University of Pune.

Inaugural Session

MONDAY, February 22, 2010 Time 10.00 to 11.00 am.

Welcome - Dr. Shubhangi Bahulikar (HOD, Lalit Kala Kendra, University of Pune)

Chief Guest - Pt. Arvind Parikh, Chairman, ITC Sangeet Research Academy (Western Region)

Keynote Address - Dr. Vikas Kashalkar

Session I: Importance of Bandish in Vocal Music

Monday, February 22, 2010 Time 11.00 to 1.00 pm. Moderator - Dr. Vikas Kashalkar

1. Ms. Giovanna Milanesi, Italy - Differences and Similarities of Bandish in Khayal and Dhrupad

2. Dr. Matthew Rahaim, USA - Composition in Hindustani Music and Western Classical Music - A comparative note

3. Pt. Vijay Koparkar Portrayal of different facets of a Raga through Bandishes in different genres

4. Dr. Suhasini Koratkar - Bandish in Semi-Classical Forms

5. Interaction with Audience

Session II: Bandish in Instrumental Music

Monday, February 22, 2010 Time 2.00 to 4.00 pm. Moderator - Dr. Arvind Parikh

1. Vidya Dengle - Gatakari and Gayaki in Violin

2. Dr. Arvind Thatte - Gat Vs. Bandish

3. Dr. Arvind Parikh - Bandish on Instruments with special focus on Sitar

4.   Interaction with Audience

Time 5.00 to 6.00 pm. - “Bandish Presentation” - concert by Pt. Satyasheel Deshpande

Session III: Role of Bandish in Dance

Tuesday, February 23, 2010 Time 11.00 to 1.00 pm. Moderator - Ms. Shama Bhate

1. Ms. Yogini Gandhi - Creative expression of Bandish through Abhinaya

2. Sucheta Bhide Chapekar Special Features of Bandish with reference to Bharatnatyam

3. Ms. Shama Bhate - Role, scope and importance of Bandish in Kathak

4. Interaction with Audience

Session IV: Bandish in Percussion Instruments

Tuesday, February 23, 2010 Time 2.00 to 4.00 pm. Moderator - Pt. Suresh Talwalkar

1. Pt. Sudhir Mainkar - Aesthetic Values of Expandable ‘Bandishes’ in Tabla

2. Pt. Yogesh Samsi Detailed explanation of Non - expandable ‘Bandishes’ in Tabla

3. Pt. Suresh Talwalkar Nuances of Tabla accompaniment in Hindustani Vocal Music, Instrumental Music and Kathak

5. Interaction with Audience

Time 5.00 to 6.00 pm. - Tabla-Solo by Pt. Suresh Talwalkar

Session V: Rasa Bhav in Bandish

Wednesday, February 24, 2010 Time 11.00 to 1.00 pm. Moderator - Dr. Shubhangi Bahulikar

1. Dr. Jayashree Rajgopalan - Rasa-Theory with reference to Bharata’s Natyashastra.

2. Pt. Satyasheel Deshpande - Rasa-Bhav in Different Gharanas

3. Dr. Vikas Kashalkar - Rasa-Bhav in Indian Classical Music