सुरेल सभा, पुणे आयोजित
Sunday, September 20, 2009
CONCERT: श्रीमती सावनी शेंडे - साठ्ये
Friday, September 18, 2009
CONCERT: श्री. जयतीर्थ मेवुंडी
गुरुकृपा संगीत विद्यालय प्रस्तुत
Wednesday, September 16, 2009
ज्येष्ठ हार्मोनिअम वादक अप्पा जळगावकर यांचे निधन
जालन्यात जन्मलेल्या अप्पा जळगावकर सुरूवातीला ध्रुपद गायकी करायचे. ४० वर्षांपूर्वी ते पुण्यात आले आणि पुण्याचेच होवून गेले. ध्रुपद गायकीच्या मैफीलमध्ये सुरूवातीला त्यांचे मन रमायचे. नंतर त्यांनी हार्मोनियम वादनाला सुरूवात केली. हार्मोनियम वादनासाठी त्यांनी कोणत्याही गुरूकडून ज्ञान घेतले नाही. परंतु, हार्मोनियम वादनात त्यांनी स्वतःचे असे स्थान निर्माण केले.
पुण्यात आल्यावर त्यांची ओळख स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्याशी झाली. त्यानंतर पंडितजींच्या बहुतांशी मैफलीत ते आपल्या बहारदार हार्मोनियम वादनाने रंग भरू लागले. त्यांनी किशोरी अमोणकर, कुमार गंधर्व, मालिनी राजूरकर, माणिक वर्मा यांनाही साथ दिली आहे. लहेरा आणि तालाचे त्यांना उत्तम ज्ञान होते. संगीत शास्त्राचे त्यांना उत्तम ज्ञान होते.
चार वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे ते अंथरूणाला खिळून होते. त्यात किडनीचा त्रास सुरू होता. आज सकाळी सहा वाजता त्यांच वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या पत्नी शालिनीताई जळगावकर यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या तालमीत अनेक हार्मोनियम वादक तयार झाले. मोठ्या शिष्य गणात मुकुंद फडकरी, राहुल देशपांडे ही काही नावाजलेली नावे आहेत.
सकाळी साडे अकराच्या सुमारास वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Tuesday, August 18, 2009
Pune festival rescheduled in December
Chairman of the Pune Festival Organizing Committee & Member of Parliament Mr. Suresh Kalmadi has announced that the Pune Festival scheduled to be held from August 23, 2009 onwards now will be rescheduled for mid-December 2009. This step by Mr. Kalmadi is in line with the preparations of Pune City to battle the spread of the H1N1 virus (or swine flu). Mr. Kalmadi said the final dates will be announced later. The following is the press coverage about the rescheduling
Tuesday, August 11, 2009
SUR MEERA
Janmada Pratisthan & Manhar Sangeet Sabha Presents
SUR….. MEERA…… 11th Aug 6:30
Music: - Hemant Pendse
Artistes: - Sayli Joshi , Aparna Kelkar & Hemant Pendse
Comparer: - Vandana Kulkarni – Bokil
“sathh sangat” :- Vibhav Khandolkar ,Aditya Apte ,Angha Vaishampayan , Tejas Bhavsar ,Rajgopal
Venue: - Sudarshan Rangmanch , near Ahilya devi girls school , Shanivar Peth Pune
11thAug.2009Tuesday Time : - 6 30 PM
Friday, August 7, 2009
CONCERT: Sumiran (Remembrance)
Tuesday, August 4, 2009
Pune festival begins on August 28
Sunday, August 2, 2009
CONCERT: Smt. Jayashri Patanekar
Venue: Gandharva Mahavidyalay, Shaniwar Peth, Pune.
Thursday, July 30, 2009
मनरंगाचे आभाळ
Maharashtra Cultural Centre organizes "Manarangaache Aabhaal" A special concert of poems of celebrated Marathi poets such as Borkar, Kusumagraj, Shanta Shelke, Mangesh Padgaonkar, Indira Sant, Mahanor, etc. Composed by well known young composer Chaitanya Kunte. Singers – Anuradha Kuber, Prajakta Ranade, Aparna Kelkar & Ajay Purkar Compeer (Abheewaachan) – Medha Purkar Accompanists – Vivek Paranjpe (Synth), Swapna Datara (Violin), Aditya Athalye (Tabla) & Rajendra Salunkhe (Side Rhythm) Venue - Sudarshan Rangamancha, Shaniwar Peth, Near AhilyaDevi High School, Pune Date & Time - Friday, 30th July 2009 at 6.30pm Duration – 2 hrs, tickets are available 1hr before show.
Wednesday, July 29, 2009
भास्कर चंदावरकर यांना संगीत क्षेत्रातील मान्यवरांची श्रद्धांजली
मैफलीतील संगीत आणि चित्रपटातील संगीत यातील फरक नेमका स्पष्ट करणारा, चित्रपट या माध्यमाची अतिशय सखोल जाण असणारा, तत्त्व आणि प्रात्यक्षिक यांच्यात कलात्मक समतोल साधणारा कलासाधक गमावल्याची भावना पं. भास्कर चंदावरकर यांच्या श्रद्धांजली सभेत त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी व्यक्त केली.
पं. चंदावरकर यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत १९६८ ते १९८० या काळात संगीत विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि संगीतकार या नात्याने काम केले होते. चंदावरकर यांच्या आठवणी जागविणाऱ्या या श्रद्धांजली सभेत त्यांच्यासोबत वावरलेले त्यांचे मित्र गहिवरले होते.
ज्येष्ठ चित्रपटतज्ज्ञ पी. के. नायर म्हणाले, ""चंदावरकर यांच्यातील कलागुणांचा दर्जा दिग्दर्शक ऋत्विक घटक यांच्या लक्षात येताच त्यांनी चंदावरकरांना संस्थेत येण्यास सुचवले, पण "नोकरी' स्वीकारण्याची त्यांची तयारी नव्हती. कालांतराने ते संस्थेत रुजू झाले. १९६८ मध्ये संस्थेच्या पहिल्या पदवीप्रदान समारंभाची "सिग्नेचर ट्यून' करण्याचे काम राहिले होते. तेव्हा पंडित रविशंकर संस्थेत आले होते. रवीजी आणि भास्करजी यांनी रात्रभर जागून ही ट्यून तयार केली होती. ती नंतर एका चित्रपटातही वापरली गेली होती. मूकपटांच्या काळात वाजविले जाणारे लाइव्ह संगीत हा चंदावरकरांच्या संशोधनाचा एक भाग होता. "कालियामर्दन' या मूकपटासाठी वाजवलेले संगीत त्यांनी नंतर स्वतः तयार केले होते. सध्या संस्थेच्या चित्रपटगृहाची ग्रीनरूम असणारी खोली त्या काळी "म्युझिक रूम' होती आणि ते रात्र रात्र जागून तिथे संगीतरचनांचे काम करत असत. चंदावरकर, मी आणि सुरेश छाब्रिया चित्रपट या माध्यमाविषयी तिथे सतत चर्चा, वादविवाद करत असू,'' अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.
सुरेश छाब्रिया म्हणाले, ""आधुनिकतावाद, आधुनिक संगीत, चित्रकला, तत्त्वज्ञान यांच्या समकालीन प्रवाहांची अत्यंत प्रगल्भ जाण हे चंदावरकर यांचे वैशिष्ट्य होते. संगीत हा त्यांचा ध्यास होता. पण अन्य कलांविषयी ते सतत सजग असत. "एफटीआयआय'मुळे आमचा दीर्घकाळ संबंध आला. चित्रपटातील संगीत आणि मैफलीतील संगीताविष्कार यांतील फरक त्यांनी नेमका पकडला होता. कुठल्या माध्यमासाठी कोणत्या प्रकारचे आणि किती संगीत असावे, याचा त्यांचा अभ्यास विलक्षण होता.''
सतीश आळेकर म्हणाले, ""आमचे संबंध "एफटीआयआय'च्या स्थापनेपासूनचे होते. संस्थेच्या "चित्रपट रसग्रहण वर्गा'चा मी विद्यार्थीही होतो. साहित्य, संगीत, चित्रपट याविषयीच्या त्यांच्या चर्चा, वाद त्यांचे परस्परसंबंध याविषयी ते सतत सांगत असत. त्या काळात इंटरनेट नव्हते, पण चंदावरकर म्हणजे आमचा "विश्वकोश'च होता. समकालीन संवेदना घडविण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. "घाशीराम कोतवाल' नाटकाच्या मूळ संहितेत इतकी गाणी नव्हती. चंदावरकरांनी ती स्वतः तयार केली आणि संगीतापलीकडचेही योगदान दिले.''
श्यामला वनारसे म्हणाल्या, ""ज्या पद्धतीने चंदावरकर काम करत असत, ती पद्धतच विद्यार्थ्यांना खूप शिकवणारी असायची. सूर, लय, ताल, चित्र, रंग यांच्यातील सूक्ष्म पण तरल नाती ते विद्यार्थ्यांसमोर उलगडत असत.'' रवी कुलकर्णी, श्रीमती छाब्रिया, लक्ष्मी बिराजदार, जयश्री बोकील यांनीही आदरांजली अर्पण केली.
Friday, July 24, 2009
Pt. Jirendra Abhisheki's Guru Pornima prog
Excerpts from Late Pt. Abhisheki bua's Guru Pornima prog held at Bedekar Ganapati Hall on 22nd July 2009.
Thursday, July 23, 2009
"संवाद संगीत समारोह"
गांधर्व महाविद्यालय, पुणे आयोजित
Music lovers will soon get rare records, facility to listen them
Wednesday, July 22, 2009
CONCERT: पं. जीतेन्द्र अभिषेकी यांची गुरु पोर्णिमा
Tuesday, July 21, 2009
ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल यांचे निधन
गंगूबाईंच्या मागे दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने गेल्या तीन जूनपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्रीपासून त्यांची स्थिती चिंताजनक बनली होती.
गंगूबाई हनगल यांचा जन्म पाच मार्च १९१३ मध्ये धारवाड येथे झाला. शालेय शिक्षण परिस्थितीवशात फारसे झाले नाही. मात्र, हिंदुस्तानी संगीताची ओढ असल्याने किराणा घराण्याचे गायक व गुरू सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर यांचे शिष्यत्व स्वीकारून त्यांनी स्वरनिष्ठ गायकीची आयुष्यभर जोपासना केली. १९२४ मध्ये बेळगावच्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधी यांच्याकडून गंगूबाईंना गाण्यासाठी शाबासकी मिळाली होती. हुबळीत किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खॉं यांनीही गंगूबाई या बालगायिकेचे गाणे ऐकून कौतुक केले होते.
कथक नृत्याचे धडे गंगूबाईंनी धारवाडला प्रतापलाल आमि श्यामलाल यांच्याकडे गिरवले. कृष्णाचार्य हुलगूर यांच्याकडून त्यांना किराणा घराण्याच्या सत्तर द्रुत चिजा मिळाल्या होत्या. १९३२ च्या सुमारास मुंबईतील मैफलीत ज्येष्ठ गायिका मेनका शिरोडकर, जद्दनबाई (अभिनेत्री नर्गिसच्या आई), पार्श्वगायक के. एल. सैगल यांच्यासारख्या दिग्गजांनी गंगूबाईंचे गाणे ऐकून आनंद व्यक्त केला होता. याच साली एचएमव्हीने त्यांच्या गांधारी हनगल या नावाने बारा गाण्यांची ध्वनिमुद्रिका काढली. बाबूराव पेंढारकर यांच्या "विजयाची लग्ने' या चित्रपटातही त्या गायिल्या होत्या. १९३६ पासून त्यांचे सवाई गंधर्व यांच्याकडे रीतसर शिक्षण सुरू झाले आणि त्यानंतर ख्यालगायिका हीच त्यांची ओळख बनली. दरम्यान गुरुराव कौलगी यांच्यासह त्यांचे सांसारीक जीवनही सुरू होते. गृहिणीपद, मातृत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्या रियाज करीत असत.टॉन्सिल्सच्या त्रासावर उपचार घेत असताना १९५० मध्ये त्यांचा मूळचा बारीक आवाज बदलला आणि भरदार, दमदार बनला. हा बदल त्यांनी धीरोदात्तपणे स्वीकारला आणि संगीतसाधना सुरू ठेवली. अल्पावधीतच मान्यवर गायिका म्हणून त्या सर्वज्ञात झाल्या. विविध क्षेत्रातील महान व्यक्तींनी त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले आहेत. महाकवी द. रा. बेंद्रे यांनी त्यांना "गायनगंगादेवी' ही पदवी दिली. ज्ञानपीठप्राप्त लेखक एस. एल. भैरप्पाही त्यांचे चाहते होते. त्यांचा पहिला विदेश दौरा १९७९ मध्ये झाला.
बंधू शेषगिरी हनगल, कन्या कृष्णा हनगल यांच्या साथीने त्यांनी देशविदेशात अनेक मैफली गाजविल्या.
गंगूबाईंना मिळालेले पुरस्कार
पद्मविभूषण - १९९९
पद्मभूषण - १९७१
संगीत नाटक ऍकॅडमी - १९७३
तानसेन सन्मान - १९८४
माणिकरत्न पुरस्कार - १९९८
पं. रामनारायण पुरस्कार - २००२
वरदराजा आद्या पुरस्कार - १९९७
सप्तगिरी संगीत विद्वानमणी - १९९३
बेगम अख्तर पुरस्कार - १९७४
आयटीसी - १९८२
म्हैसूर संगीत नाटक अकादमी - १९६२
बनारस हिंदी नागरी प्रचार सभा - १९४८
कर्नाटक कला अकादमीचे अध्यक्षपद - १९८१ ते ८४
स्वरशिरोमणी प्रयाग संगीत समिती -१९६९
कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार - १९७०
अनेक विद्यापीठांची डॉक्टरेट
Monday, July 20, 2009
Suresh Wadkar being awarded with Vasundhara Pandit award
Sunday, July 19, 2009
CONCERT: Shrinivas Joshi
CONCERT: आरती अंकलीकर टिकेकर
रविवार दि. १९ जुलै सायं. ५ वाजता
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह
विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांचा गायनाची मैफल
हार्मोनियम: मिलिंद कुलकर्णी
तबला : निलेश रणदिवे
पखवाज: धनंजय वसवे
About the artist:
Arati Ankalikar has a mellifluous and resonant voice. Her compelling stage presence has made her a successful and sought after concert vocalist. She is currently recognized as one of the top vocalists of the younger generation.
She started her training with veteran Late Pandit Vasantrao Kulkarni of the Agra Gwalior gharanas. Thereafter she was fortunate in receiving training from none other than Gana Saraswati Smt Kishori Amonkar of the Jaipur Atrauli gharana. For a brief period she also benefited from the guidance of Pandit Ulhas Kashalkar. She is continuing her training under Pandit Dinkar Kaikini. All of her teachers have influenced Arati's style. Listening to her performances one sees a very pleasant blend of the various gharanas represented by her teachers. Endowed with a rich resonant voice, Arati's performances are marked by an excellent command over both the rhythm and the melody.
Friday, July 17, 2009
CONCERT: बरखा ऋतू : Pt. Shivkumar Sharma, Pt. Chhannulal Mishra
Banyan tree events presents
|| बरखा ऋतू ||
Pt. Shivkumar Sharma ( Santoor)
Pt. Chhannulal Mishra ( Khayal, Thumari, Kajari )
Friday, 17th Julu, 2009
6:30 PM
Venue: Yashwantrao Chawhan auditorium, Kothrud, Pune
Donor cards of Rs 500, 400, 300 and 200 available at * Yashwantrao Chawhan auditorium * Planet M * Pune central * Landmar
Contact Banyan Tree at 93241 43598
Sunday, July 12, 2009
SANGEET NATAK: संगीत मत्स्यगंधा
भरत नाट्य संशोधन मंदिर निर्मित
"संगीत मत्स्यगंधा"
"गुंतता ह्रदय हे" , "साद देती हिम शिखरे" "गर्द सभोवती रान साजिरे" "नको विसरु संकेत मीलनाचा" अश्या अवीट गाण्यांची बरसात
लेखक: प्रा. वसंत कानेटकर
दिग्दर्शक: रविन्द्र खरे
संगीत: पं. जीतेन्द्र अभिषेकी
संगीत मार्गदर्शक: राजीव परांजपे
Venue: Bharat Natyagruh
12 July, 12:30 PM
Thursday, July 9, 2009
संत स्वर वेल
Maharashtra Cultural Centre presents a unique concert of medieval Marathi saint poetry.
Music - Chaitanya Kunte
Singers - Mayur Mahajan, Priyal Sathe & Yogada Deshpande
Accompanists - Swapna Datar (Violin), Sanjay Karandikar (Tabla), Rajendra Salunkhe (Taal), Chaitanya Kunte (Harmonium)
Compeer - Shruti Kunte
Venue - Sudarshan Rangamancha, Shaniwar Peth, Near AhilyaDevi High School.
Date & Time - Thursday, 9th July 2009 at 6.30pm
Duration – 2 hrs
Tuesday, June 30, 2009
संगीत संकल्प - शास्त्रीय संगीत स्पर्धा
संगीत संकल्प - शास्त्रीय संगीत स्पर्धा
( १७ ते २४ वयोगटा साठी )
पुणे , ११ आणि १२ जुलै २००९
सुदर्शन रंगमंच, शुक्रवार पेठ, पुणे
स्पर्धेचे तपशील आणि नियम
* प्रवेश मूल्य रु. १००
* प्रत्येक स्पर्धकास "रियाझ म्यूजिक" तर्फे तंबोरा / ताबल्या ची सी.डी. मोफत देण्यात येइल.
* स्पधेचे गट: १) गायन २) स्वर वाद्य ३) ताल वाद्य
* प्रत्येक गटामध्ये ३ विजयी स्पर्धक निवडले जातील. पारितोषिक अनुक्रमे रु. १०००, रु. ७०० आणि रु. ५००
* सादरीकरणाचा कालावधी : १५ मिनिटे
* स्पर्धकानी आपली वाद्ये आणि साथीदार स्वखार्चाने आणावे.
* विजेत्या स्पर्धकांचे ध्वनि मुद्रण संगीत संकल्प राष्ट्रीय स्पर्धे साठी पाठवणयात येइल. त्यात निवड झाल्यास अलाहाबाद येथील राष्ट्रीय स्पर्धे मध्ये सहभागी होण्याची संधि मिळेल.
* प्रवेशाची अंतिम तारीख: ३० जून २००९
* प्रवेश अर्जांसाठी संपर्क:
श्री. मिलिंद तुळाणकर - ९४२२३१८२२८
श्री. समीर दुबळे - ९८२२५४१७८५
श्री चैतन्य कुंटे - ९४२२३०६०८८
Friday, June 26, 2009
CONCERT: Dr. Vikash Kashalkar - Malhar Darshan (webcast also available)
Dear Rasik,
The ShadjaMadhyam Team, Gandharva Mahavidyalaya, Pune and Gaan Maitra are pleased to usher in the monsoons in Pune with "Malhar Darshan" a vocal recital and dialogue with Dr. Vikas Kashalkar, one of the eminent musicologists, and vocalist of the Gwalior Gharana.
He will be accompanied on the harmonium by Shri Pramod Marathe and on the Tabla by Shri Parag Hirve. The programme has been organised by Gaan Maitra, Pune.
Time: :15pm IST on Fri, June 26, 2009.
Venue: Vishnu Vinayak Swaramandir, Gandharva Mahavidyalaya, Shanivar Peth, Pune
ShadjaMadhyam plans to webcast the programme live.
You can view the concert by following these simple steps:
1. Open the site www.ShadjaMadhyam.com, and click on "Enter Site" at the bottom of the page.
2. Click on the “Click Here” link in the "Baithak" box on the Home page.
3. Click on the Play Button in the window that comes up.
Happy Viewing,
ShadjaMadhyam Team
Sunday, June 21, 2009
CONCERT: Dr Arawind Thatte - Harmonium Solo
Harmonium recital by DR. ARAWIND THATTE
Accompaniment: Charudatta Phadke (Tabla)
Sunday, 21st June, 2009, 6.00pm
Venue: Swaramayee Gurukul premises, (Opp. Sambhaji Park, adjacent lane to Hotel ShivSagar), J.M.Road, Pune - 411004.
Programme not ticketed - open to all music lovers
Review of the concert from Shri Chaitanya Kunte:
डॉ. अरविंद थत्ते : स्वरमयी गुरुकुलात रंगलेली मैफल
विख्यात हार्मोनिअमवादक व गुरु डॉ. अरविंद थत्ते यांची रवि. दि. २१ जून ०९ रोजी डॉ. प्रभा अत्रे यांच्या ’स्वरमयी गुरुकुलात’ स्वतंत्र हार्मोनिअमवादनाची मैफल झाली. त्यांनी प्रथम गौरी हा सायंकालीन राग सादर केला. या रागात शुद्ध रागरुपाची अनुभूती देणारे आलाप व तिश्र, मिश्रजातीच्या लयकारीने नटलेली विलंबित रुपक तालात गत डॉ. थत्ते यांनी वाजवली. नंतर त्यांनी अतीशय विस्तारपूर्वक व अनेक सांगीतिक सौंदर्यस्थळांचा वेध घेत पं. कुमारगंधर्व यांनी निर्माण केलेला धुनउगम राग मालवती पेश केला. मैफलीचा समारोप करताना डॉ. अरविंद थत्ते यांनी वाजवलेल्या राग मारुबिहाग या रागातील पंचरुपक या अनवट तालातील एक टप्पा व अतीद्रुत लयीतील गतीत झालावादन विशेष आकर्षक ठरले. डॉ. प्रभा अत्रे यांची सुप्रसिद्ध बंदिशही त्यांनी वाजवून दाद घेतली. त्यांना अतिशय पोषक अशी तबला संगत चारुदत्त फडके यांनी केली. स्वत: डॉ. प्रभा अत्रे यांसह पुण्यातील अनेक कलाकार व विद्यार्थ्यांनी डॉ. अरविंद थत्ते यांच्या या विलक्षण तयारीच्या, प्रभावी वादनाला उपस्थित राहून दाद दिली.
Friday, June 19, 2009
Sarod maestro Ali Akbar Khan passes away
June 19, 2009
Sarod maestro Ustad Ali Akbar Khan passed away in San Francisco in the US after a prolonged kidney ailment, according to a family friend in Kolkata. 88-year-old Khan died at his music centre at 10 am IST, Rabin Pal, the secretary of sitarist Pandit Ravi Shankar,said.
The Sarod maestro is survived by wife Mary, three sons and daughter. Pal, a family friend of the sarod maestro, said that he was informed about the death of Khan by the Ustad's family in San Francisco. Khan's secretary in Kolkata Ashish Roy said the maestro, who was on dialysis, had been ailing for over four years and his condition had deteriorated in the last four months.
A recipient of Padma Bhushan and Padma Vibhushan, Khan was a colossus in the world of Indian classical music for the last five decades. One of the most accomplished of Indian musicians in the Classical tradition, Ustad Ali Akbar Khan has been designated a 'Living National Treasure' in India - not to mention the fact that he is the object of much admiration in the rest of the world for his absolute mastery of the 25-stringed sarod.
Sunday, June 14, 2009
CONCERT: श्रीमती आरती अंकलीकर
"सुरेल सभा"
श्रीमती आरती अंकलीकर - टिकेकर यांची मैफल
संवादिनी: श्री. मिलिंद कुलकर्णी
तबला: श्री. रामदास पळसुले
१४ जून सायं. ५
यशवंतराव चव्हाण, कोथरुड
Arati Ankalikar has a mellifluous and resonant voice. Her compelling stage presence has made her a successful and sought after concert vocalist. She is currently recognized as one of the top vocalists of the younger generation.
She started her training with veteran Late Pandit Vasantrao Kulkarni of the Agra Gwalior gharanas. Thereafter she was fortunate in receiving training from none other than Gana Saraswati Smt Kishori Amonkar of the Jaipur Atrauli gharana. For a brief period she also benefited from the guidance of Pandit Ulhas Kashalkar. She is continuing her training under Pandit Dinkar Kaikini. All of her teachers have influenced Arati's style. Listening to her performances one sees a very pleasant blend of the various gharanas represented by her teachers. Endowed with a rich resonant voice, Arati's performances are marked by an excellent command over both the rhythm and the melody.
A recipient of a Central Government scholarship (1975-80) and the Surashri Kesarbai Kerkar scholarship (1980-82), Arati stood first in the All India Radio competition held during 1983 and 1984 in Indian classical music, thumri and gazal and was awarded gold medal in all the three categories. Arati has performed at many prestigious conferences in India, such as the Sawai Gandharva Mahotsav (Pune), the Malhar Utsav (Delhi), Pandit Mallikarjun Mansoor Pranam (Bhopal), the Gunidas Sangeet Sammelan (Mumbai), the Dover Lane Festival (Calcutta), the Shankarlal Festival (Delhi) and at sabhas organized by the Madras Music Academy (Chennai). She has been on concert tours in USA, Canada, UK and UAE. Arati has to her credit a number of audio cassettes and CD recordings marketed by HMV, Polygram and Rhythm House. She was the main playback singer for the Sham Benegal film, "Sardari Begum".
Saturday, June 6, 2009
एक होत्या शांताबाई
A program titled ‘Ek Hotya Shantabai’ will be organized in the memory of Shanta Shelke to mark her death anniversary this year. The program includes her poetry, prose, biographical works, translations, popular songs that depict her proficiency and versatility. It will be presented in the form of a collage of all the different avenues of literature that she explored, from stories to songs. Dr Sameer Kulkarni has organized the program but it will be presented by Rahul Solapurkar and Pournima Manohar. Vibhawari Apte-Joshi, Hrishikesh Ranade, Prajakta Ranade and Pramod Ranade of Sa Re Ga Ma fame will render some of Shantabai’s evergreen melodies such as ‘Hi waat door jaate’, ‘Jeewalaga rahile re door ghar maze’ and ‘Toch Chandrama nabhat’ among others.
Venue: Yashwantrao Chavan Sabhagruha, Kothrud
Date: 6th June 2009
Monday, June 1, 2009
संगीत नाट्य महोत्सव
अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे आणि सुशिल स्नेह परिवार आयोजित
संगीत नाट्य महोत्सव
१ जून : संगीत शारदा
सादरकर्ते : भरत नाट्य मंदिर
२ जून: अवघा रंग एकची झाला
सादरकर्ते : नाट्य सम्पदा , मुंबई
३ जून: संगीत कान्होपात्रा
सादरकर्ते : मराठी रंगभूमि
४ जून : संगीत चैती
सादरकर्ते : कलापिनी
५ जून : गोरा कुम्भार
सादरकर्ते : मुंबई मराठी साहित्य संघ
६ जून : संगीत नाट्य रजनी
सादरकर्ते : रामदास कामत , भक्ति खांडेकर , अस्मिता चिंचाळकर , गौतम मुर्देश्वर, मधुवंती दांडेकर, अतुल खांडेकर
Venue: Tilak Smarak
5 PM everyday.
Free passes available at Tilak Smarak
Sunday, May 31, 2009
CONCERT: AR Rahman live in concert
AR Rahman has performed live in many cities around the world, but this is his first visit to Pune.
Date: Sunday, May 31, 2009
Time: 7:00pm - 10:00pm
Location: Balewadi Stadium Complex
Tickets available online at http://www.arrahmaninpune.com/tickets.a
“Tappa – an overview” - Lecture Demonstration by Chaitanya Kunte
A lec-dem explaining the genre of Tappa, its stylistic nuances, gharanas, influence of Tappa on others forms of music, supported with the audio clips of maestros such as Sidhheshwari Devi, Rasoolan Bai, Girija Devi, Mushtaq Hussain Khan, Krishnarao Shankar Pandit, Kumar Gandharva, Sharachandra Arolkar, Balasaheb Puchhawale, Malini Rajurkar, Dr Arawind Thatte and many. In addition to this, there will be rendering of some rare compositions of TapKhayal, TapThumari, TapHori, TapTarana that Chaitanya has collected, reconstructed during his research.
Research: Chaitanya Kunte
Singers: Saniya Patankar & Mukul Kulkarni, Accompaniment: Sanjay Deshpande (Tabla)
Date & Time: 31st May, 2009, at 6pm (Duration – 2 hrs)
Venue: Swaramayi Gurukul, Jungli Maharaj Road, Behind Shivsagar Hotel, Pune.
Tuesday, May 19, 2009
विजय तेंडुलकर यांचा निवडक साहित्याचे अभिवाचन
विजय तेंडुलकर यांचा निवडक साहित्याचे अभिवाचन
अभिवाचन: चंद्रकांत काळे
स्थळ: एस. एम्. जोशी सभागृह
गांजवे चौक, नवी पेठ, पुणे
१९ मे , सायं. ६:००
Sunday, May 17, 2009
CONCERT: Pt. Ulhas Kashalkar
Venue: Yashawantrao Chawhan Auditorium
17 May, 5 PM
About the artists:
Ulhas Kashalkar, one of the prime representatives
of Gwalior and Jaipur Gharanas, has earned wide recognition
in India and abroad. He was initiated to music by his father Shri
N.D.Kashalkar an able musicologist. A gold medalist at his
post-graduation in music, he was later on trained by Pandit Ram Marathe and Pandit Gajananbua Joshi, stalwarts of Hindustani Classical Music.
Gifted with a melodious voice, with superb flexibility, Kashalkar's music appeals to every music lover. His gaykee is especially noted for pure traditional rendering with his own asthetic interpretation. Renowned cassette companies of India andabroad have brought out many cassettes and compact discs of his music, a testimonial to his immense popularity. He has performed extensively in India and abroad.
Accompaniments:
Tabla: Pt. Suresh Talwalkar
Harmonium: Dr. Arvind Thatte
Saturday, May 16, 2009
जी एन जोशी जन्मशताब्दी कार्यक्रम
जी एन जोशी जन्मशताब्दी कार्यक्रम
कलाकार:
अभिजित ताटके
आशा खाडिलकर
मञ्जूषा पाटिल कुलकर्णी
अश्विनी भिडे देशपांडे
यशवंतराव चव्हान नाट्यगृह
१६ मे, सायं ५:३०
Saturday, May 9, 2009
वासंतिक संगीत नाट्य-महोत्सव
भरत नाट्य संशोधन मंदिर , पुणे आयोजित
" वासंतिक संगीत नाट्य-महोत्सव - वर्ष ११ वे"
शनिवार ९ मे ते गुरुवार १४ मे
स्थळ: भरत नाट्य मंदिर
वेळ: रोज सायं. ५:३० वा.
शनिवार ९ मे : संगीत ययाति आणि देवयानी
रविवार १० मे : संगीत मानापमान
सोमवार ११ मे : संगीत गोरा कुम्भार
मंगळवार १२ मे : संगीत मत्स्यगंधा
बुधवार १३ मे : संगीत हे बंध रेशमाचे
गुरुवार १४ मे: संगीत शारदा
प्रमुख कलाकार: चारुदत्त आफळे, गौरम मुर्डेश्वर, डॉ. राम साठ्ये, संजीव मेहेंदळे , अस्मिता चिंचाळकर, कविता टिकेकर, रविन्द्र खरे, स्वरप्रिया बेहेरे, अभय जबड़े, अमोल बावडेकर , गौरी पाटिल
Saturday, May 2, 2009
डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशन. चिंचवड आयोजित संगीत महोत्सव
डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फाउंडेशन. चिंचवड आयोजित
२१ वा संगीत महोत्सव
२ मे सायं. ५:३०
१) श्री. ओमकार दादरकर (गायन)
२) पं. अजय पोहनकर
३ मे सायं. ६:००
१) श्री. नाचिकेत देव (गायन)
२) सौ. स्वाति दैठणकर (भरत नाट्यम)
३) पं. सुरेश तळवलकर (तबला सोलो)
प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह , चिंचवड
प्रवेश विनामूल्य
CONCERT: Tribute to Pt.Kishan maharaj ji
Talayan Music Circle has organized program on 2nd may in Pune...
1) Pt.Kumar Bose (Tabla Solo) Shri.Subhash Dashakkkar(Harmonium)
Venue: Ganesh kala krida manch, Near Neheru Stadium, Pune.
Date and Time: Saturday, 2 May, 6 PM
Saturday, April 25, 2009
CONCERT: Smt. Kaushiki Chakravarti
Venue: Yashwantrao Chawhan Natyagruh, Kothrud, Pune
Date and Time: 25th April, Saturday, 5 PM
Accompanist:
Tabla: Satyajit Talwalkar
Harmonium: Ajay Jogalekar
About the artist:
Kaushiki Desikan (Chakrabarty)
Daughter of the world-renowned vocalist Pandit Ajoy Chakrabarty, Kaushiki was born and brought up within the Sangeet Research Academy, Kolkata. Her mother, Chandana Chakrabarty initiated her into vocal music, but her formal taalim started at the age of seven when she became a student of the legendary Pandit Jnan Prakash Ghosh. Later, as a scholar of the Academy, between November 1992 and June 2004, she was groomed by her father and guru, Ajoy Chakrabarty.
Kaushiki’s recitals are marked by maturity far beyond her years, sound musical concepts and remarkable spontaneity. She is gifted with a melodious and flexible voice and has already participated in many major concerts including the Dover Lane Music Conference, the ITC Sangeet Sammelans in India, the Spring Festival of Music (California), Parampara Programme (Los Angeles) and others.
Her outstanding performances have fetched her many awards. The Salt Lake Cultural Association of Calcutta presented her with the “Jadu Bhatta” Award in 1995. Kaushiki received the “Outstanding Young Person” Award from the Rotary Club of Calcutta for 2000 and the BBC Award in 2005.
Tuesday, April 14, 2009
TABLA MAHOTSAV
Sangeet Natak Akademi, New Delhi in association with Gunidas Foundation, Kolhapur are organizing one of the biggest tabla mahotsav which will feature almost all the great tabla artists in india today. This event is dedicated to Pandit Kishan Maharah.
14th to 18th April, 2009. Keshavrao Bhonsale Natyagruh, Kolhapur.
----------------------------------------------------------------
Tuesday, 14 April, 2009.
9:30 AM
1) Lecture and demonstration: "Traditions of tabla: an overview" - Pt. Suresh Talwalkar
2) Lecture and demonstration: "Dilli Gharana" - Sudhir Maiyankar and Umesh Moghe
11:30 AM
1) Performance: "Taalkirtan" composed by Pt. Suresh Talwaklar
9:00 PM
1) Performance: Pt. Nayan Ghosh
2) Performance: Us. Hashmat Ali Khan and Us. Akram Khan
----------------------------------------------------------------
Wednesday, 15 April, 2009
9:30 AM
1) Lecture and demonstration: "Ajrada Gharana" - Us. Akram Khan with Us.Hashmat Khan
2) Lecture and demonstration: "Farukkhabad Gharana" - Pt. Nayan Ghosh with Arvind Mulgaonkar and Bhai Gaitonde
11:30 AM
1) Performance: Us. Rashid Mustafa Thirakawa
6:30 PM
1) Performance: Anuradha Pal
2) Performance: Shri. Satyajit Talwalkar
3) Performance: Pt. Bhai Gaitonde
----------------------------------------------------------------
Thursday, 16 April, 2009
9:30 AM
1) Lecture and demonstration: "Lucknow Gharana" - Ilmas Khan, Ilyas Khan, Bhai Gaitonde and Sadanand Naimpalli
2) Lecture and demonstration: "Punjab Gharana" - Pt. Yogesh Samsi with Pt. Kaleram
11:30 AM
3) Performance: Pt. Kaleram
6:30 PM
1) Performance: Shri. Yashwant Vaishnav
2) Performance: Pt. Yogesh Samsi
3) Performance: Sabir Khan
----------------------------------------------------------------
Thursday, 17 April, 2009
11:30 AM
1) Performance: Shri.Umesh Moghe
2) Performance: Shri. Aneesh Pradhan
3) Performance: Shri. Bapu Patwardhan
6:30 PM
1) Performance: Rimpa Siva
2) Performance: Arvind Kumar Azad
3) Performance: Sadanand Naimpalli
4) Performance: Kiran Deshpande and Suprit Deshpande
----------------------------------------------------------------
Saturday, 18th April, 2009
9:30 AM
1) Lecture and demonstration: "Banaras Gharana" - Arvind Kumar Azad with Pooran Maharaj and Vijay Shankar Mishra
2) Lecture and demonstration: "Contribution of Pt. Kishan Maharaj and his lineage"
11:30 AM
1) Performance: Pt. Pooran Maharaj
6:30 PM
1) Performance: Pt. Shubh Maharaj
2) Performance: Us. Akbar Khan and Babar Khan
3) Performance: Pt. Suresh Talwalkar and Sawani Talwalkar
Thursday, April 2, 2009
CONCERT: श्री. शौनक अभिषेकी
बेडेकर गणपती मंदिर - राम नवमी महोत्सव
श्री. शौनक अभिषेकी ( पं. जीतेन्द्र अभिषेकी यांचे सुपुत्र आणि शिष्य ) यांचे गायन
बेडेकर गणपती मंदिर , पौड रोड, कोथरुड
२ एप्रिल २००९
सायं ६:००
Wednesday, April 1, 2009
CONCERT: सौ. मंजुषा पाटिल - कुलकर्णी
बेडेकर गणपती मंदिर - राम नवमी महोत्सव
सौ. मंजुषा पाटिल - कुलकर्णी ( पं. डी वी काणेबुआ यांचा शिष्या ) यांचे गायन
बेडेकर गणपती मंदिर , पौड रोड, कोथरुड
१ एप्रिल २००९
सायं ६:००
Tuesday, March 31, 2009
CONCERT: रघुनन्दन पणशिकर
बेडेकर गणपती मंदिर - राम नवमी महोत्सव
श्री. रघुनन्दन पणशिकर ( गानपंडिता किशोरी आमोणकर यांचे शिष्य ) यांचे गायन
साथ: श्री निलेश रणदिवे (तबला) , श्री. राहुल गोळे ( संवादिनी)
बेडेकर गणपती मंदिर , पौड रोड, कोथरुड
सायं ६:००
Friday, March 27, 2009
KATHAK: Mrs. Shambhavi Vaze
World-renowned exponent of Kathak, danseuse Mrs. Shambhavi Vaze and her troupe will perform on the auspicious day of Gudi Padwa, the Bharat Naatya Mandir.
The entry is free. And you & your beloved ones are cordially invited for this programme.
For more Information Contact:
Dr. Soumitra R. Khadilkar. (9822625580)
Venue: Bharat Naatya Mandir, Pune
Date and time: 5 PM to 8 PM, Friday, the 27th March 2009
About the artist:
Shambhavi Vaze, the most sought after young Kathak danseuse from Pune, has had her training in Kathak dance from her mother and renowned Kathak Guru Mrs. Maneesha Sathe. She has also had extensive training in Laya- Taal and it’s aesthetics from none other than Taalyogi Pandit Suresh Talwalkar. She is trained in Hindustani vocal music by Guru Mrs. Mangala Vaidya. |
Friday, March 20, 2009
Arties Festival - Western Classical Music
Friday 20th March, 7.00 pm and Sunday 22nd March, 6.30 pm - Arties Festival (Western Classical Music) - Mazda Hall
Thursday, March 19, 2009
CONCERT: मा. अर्शद अली
पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र आणि भीमसेन जोशी अध्यासन सदर करीत आहे
"भीमसेन जोशी अध्यासन" दशकपूर्तिनिमित्त
(1)
"पुण्यस्वर" संगीत विशेषांक प्रकाशन
मा. डॉ. नरेन्द्र जाधव यांचा हस्ते
(2)
मा. अर्शद अली ( कलकत्ता)
( उ.मशकूर अली खां यांचे शिष्य) यांची सायंकालीन मैफल
साथ: तबला: श्री. निखिल फाटक संवादिनी: श्री. चैतन्य कुंटे
स्थळ: गरवारे कॉलेज हॉल, कर्वे रोड, पुणे
गुरुवार दिनांक १९ मार्च सायं. ६ वा.
About the artist:
Arshad Ali, the young, prodigious classical vocalist, a scholar of the ITC Sangeet Research Academy, Kolkata, is indeed someone on whom one has pinned great hopes for the future as a successful representative of the Kirana gharana tradition of Khayal singing.
Born in a family of well known musicians of this gharana, Arshad is the grandson of Sarangi maestro, Padmashree Ustad Shakoor Khan. He undergoes rigorous traning from his maternal uncle, Ustad Mashkoor Ali Khan, respected guru at the Academy, and also from Mashkoorji’s younger brother, Ustad Mubarak Ali Khan.
Wednesday, March 18, 2009
CONCERT: Celina Ramsauer, Accordion
Wednesday 18th March - Together (Homage to the Francophonie) - 7.00pm - Mazda Hall
Saturday, March 14, 2009
CONCERT: Smt. Jayashreetai Patanekar
Venue: Mangalmurti Wada, Chinchwad gaon,
Sath:
Sharad Sidhaye, Dada Dandelar
Entry free.
About the artist:
A vocalist of great promise, Smt. Jayashree Patanekar combines a variety of elements from the Gwalior, Jaipur and Agra traditions and presents them in a unique and aesthetically pleasing manner.
She began her training at the age of eight or nine with Vithal Pai of Sawantwadi and then continued it with Mr. K.D.Jaokar for about 5 years. Later she received training with Ratnakar Pai and Nivrutibua Sarnaik. In 1964, she received the first prize in vocal music in a nation wide competition held by All India Radio.
Pt. Gajananbua Joshi the violin maestro and eminent vocalist of the Gwalior Ghrana listened to her singing and agreed to teach her. Without asking her to chnage her voice culture, he trained her for seven or eight years concentrating on every aspect of singing-use of voice-culture, increasing the power of breath, clarity in Taans, puroity of notes control of rhythm, exposition of the Raag structure in a planned and beautiful manner and so on. Through him, she picked up the nuances of styles of Bhurji Khan, Vilayat Hussein Khan, Vazebua etc. Jayashree was singing in Pune after a very long break but she proved she had maintained her merits- no she had improved on them during this period of long absence.
संवाद संगीत समारोह
शनिवार १४ मार्च सायं ६:३०
१) सौ. सीमा शिरोडकर ( स्वतंत्र संवादिनी वादन)
२) श्री. विश्वनाथ शिरोडकर ( तबला सोलो)
रविवार १५ मार्च सकाळी ९:३०
१) श्री. जीतेन्द्र गोरे ( स्वतंत्र संवादिनी वादन)
२) श्री. सत्यजित तळवलकर ( तबला सोलो)
स्थळ: विष्णु विनायक स्वरमंदिर, गान्धर्व महाविद्यालय, शनिवार पेठ, पुणे
Friday, March 13, 2009
Harmonium Jugalbandi
On 13th March 2009, Harmonium Jugalbandi of Pt.Dr.Sudhanshu Kulkarni & Sarang Kulkarni has been arranged in Gandahrva Mahavidyalaya Pune at 5.30 Pm
About the artist: Dr. Sudhanshu Kulkarni
Sudhanshu Kulkarni received the musical training since the age of ten, first under the tutlage of late Appasaheb Laxman Sakhlakar and later with Pt. Rambhau K. Bijapur, one of the noteworthy harmonium maestros of his time. Having graduated the degree of Sangeet Alankar, Sudhanshu is the first person to obtain the Doctoral degree in music (Sangeet Praveen) from Akhil Bharatiya Gandharva Mahavidyalya Mandal, Mumbai in harmonium. With extensive and varied training, Sudhanshu has carved a niche for himself as an eminent harmonium player, and he stands tall along with other renowned contemporaries. Sudhanshu Kulkarni has accompanied great stalwarts artists in India and abroad including Gangubai Hangal, late Kumar Gandharva, Prabha Atre, late K. G. Ginde, Malini Rajurkar, Parveen Sultana, Padma Talwalkar, and Veena Sahastrabudhe.
Sarang Kulkarni:
Sarang Kulkarni, the very talented and multi faceted musician, is one of the most prominent faces of the emerging classical musicians of the new generation. Having shown his genius as a child prodigy, Sarang inherited the art of music from his father Dr. Sudhanshu Kulkarni, internationally renowned scholar - musician and mastered Harmonium at a young age.
Saturday, March 7, 2009
Dakshinayan - a treat of Carnatic Music
- Sangeet Samrat N Ravikiran (Chitravina)
Chitravina N. Ravikiran (born February 12, 1967 in Mysore, Karnataka, India) is a composer of Indian Carnatic music. He has been called the "Indian Mozart". He is probably most famous for his concept of "melharmony", which is harmony which stays within the melodic rules of an Indian raga (musical mode). Considered a virtuoso chitravina player, he has been described as "probably the greatest slide instrumentalist in the world today" by Radio Australia. Ravikiran has also played the slide Hawaiian guitar, and is an accomplished vocalist. He invented a variant of the chitravina called the navachitravina, which is smaller and has a clearer tone in the higher frequencies. Ravi Shankar, the famous sitar player, is most impressed with his talents, and is noted as saying: "If you don’t believe in God, just look at Ravikiran."
- Padmabhushan T. V. Sankaranarayanan (Vocal)
T. V. Sankaranarayanan (Tiruvalangadu Vembu Iyer Sankaranarayanan, born March 7, 1945) is an eminent and popular Carnatic vocalist (South Indian classical singer), known for his vibrant music that essentially stems from the style of his late uncle-guru, Madurai Mani Iyer. Padma Bhushan Sankaranarayanan, a winner of the prestigious Sangeetha Kalanidhi award instituted by the Madras Music Academy, is particularly noted for the easy reach of his voice to the upper notes and colourful dilineation of the solphas (swaraprastaram).
7th March, 7 PM
Yashwantrao Chawhan Auditorium, Kothrud, Pune
Donor cards available at the venue
Wednesday, February 25, 2009
वीणा सहस्त्रबुद्धे यांचा सत्कार
ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या षष्ठी निमित्त त्यांचा शिष्यपरिवार तर्फे २५ फेब्रुवारी ला विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
- वीणाताइंचा सत्कार - हस्ते दाजिकाका गाडगीळ आणि पं. शरद साठे
- गायन : श्री विजय सरदेशमुख - साथ: डॉ. अरविंद थत्ते (संवादिनी), संजय देशपांडे (तबला)
- तबला एकलवादन - पं. सुरेश तळवलकर - साथ - सत्यजित तळवलकर, तन्मय देवचके, आदित्य
खांडवे, सावनी तळवलकर, ओंकार दळवी
स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड
२५ फेब्रुवारी , सायंकाळी ६:००
