Wednesday, November 20, 2019
Tuesday, November 5, 2019
Visit to Indian Music Experience, Bangalore
Visit to Indian Music Experience, Bangalore
१५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत पुण्यात १५वा जितेंद्र अभिषेकी महोत्सव
Thursday, April 4, 2019
CONCERT: Pt Sanjeev Abhyankar
Wednesday, April 3, 2019
Thursday, March 28, 2019
‘प्रयोगकलांची संशोधन पद्धती’ अंतर्गत प्रकल्पांतील सादरीकरणे
ललित कला केंद्र (गुरुकुल),
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
*एम.ए. द्वितीय वर्ष (संगीत) विद्यार्थ्यांनी*
*‘प्रयोगकलांची संशोधन पद्धती’ ह्या विषयाच्या अंतर्गत*
*केलेल्या प्रकल्पांतील सादरीकरणे*
*शुक्र. दि. २९ मार्च २०१९*
*सायं. ५:३० ते ८*
(१) *तबला वादनातील पूर्वसंकल्पित रचनांतील विराम*
संकल्पना व प्रस्तुती - *रोशन चांदगुडे*
नगमा संगत – यशवंत थिट्टे
(२) *बंदिशींतील अष्टनायिका*
संकल्पना व प्रस्तुती - *ज्ञानेश भोयर*
गायन – अबोली देशपांडे व ज्ञानेश भोयर
साथसंगत – यशवंत थिट्टे (हार्मोनिअम), अमन वरखेडकर (व्हायोलीन), रोशन चांदगुडे व ताराशीष बक्षी (तबला)
निवेदन – वैष्णवी निंबाळकर
*शनि. दि. ३० मार्च २०१९*
*सकाळी १०:३० ते १*
(३) *पं. फिरोझ दस्तूर, डॉ. प्रभा अत्रे व विदुषी पद्मा देशपांडे यांच्या बंदिशींचे गायन*
संकल्पना व प्रस्तुती - *किरण सावंत*
गायन – शाश्वती चव्हाण, अबोली देशपांडे, योगेश अनारसे व किरण सावंत
साथसंगत – चंद्रकांत चित्ते (हार्मोनिअम) व कार्तिकस्वामी दहिफळे (तबला)
(४) *गेल्या शतकातील पखवाजच्या रचनाकारांच्या रचनांची प्रस्तुती*
संकल्पना व प्रस्तुती - *प्रणय सकपाळ*
नगमा संगत – तेजस मिस्त्री
स्थळ : *संत नामदेव सभागृह, विद्यापीठ परिसर*
सर्वांस सस्नेह निमंत्रण
Friday, March 22, 2019
CONCERT: Upaj - Day-long concert with young classical artists
Shuddhanaad presents Upaj, Unleashing the Rising. With an intent to promote and encourage young artists to explore an innovative space in their traditional art and also go beyond the known boundaries, ‘Upaj’ is a day-long concert with many young classical artists coming together.
1 day, 11 hours, 22 artists, unusual combinations of performers, Upaj brings the space for each and every audience member to immerse in the aura of classical music.
Here’s the line-up of the concert:
Session 1:
• 10.00 a.m. to 11.00 am:
Tejas Koparkar (Vocal), Saumitra Kshirsagar (Harmonium) Parth Tarabadkar (Tabla)
• 11.15 a.m. - 1.00 p.m.:
Instrumental Duet by Abhishek Borkar (Sarod)- Aniruddha Joshi (Sitar), Rohit Mujumdar(Tabla)
Session 2:
• 2.00 pm to 2.50 pm:
Recital of Taranas by Sanika Kulkarni and Chinmayee Athale
Abhinay Ravande (Harmonium) Aashay Kulkarni (Tabla)
• 3.05 pm to 4.10 pm
Devashree Nawaghare (Vocal)
Leeladhar Chakradev (Harmonium) Rohan Chinchore (Tabla)
• 4.25 pm to 5.20 pm
(Tabla Jugalbandi) Pandurang Pawar- Ajinkya Joshi
Abhishek Shinkar- Nagma
Session 3:
• 6.00 pm to 7.15 p.m.
Anup Kulthe (Violin) Pranav Gurav (Tabla)
• 7.30 pm to 9.00 p.m.
Saurabh Kadgaonkar- Vinay Ramdasan (Vocal Duet) Rohit Marathe (Harmonium) Ajinkya Joshi (Tabla)
Date: 31st March 2019
Time: 10.00 a.m. to 9.00 p.m.
Venue: Abhinav English medium school’s Auditorium on the 1 st Floor
Tickets: (Full Day only) ₹300 and ₹200
For details, contact:
Ashwin Godbole- +91 7798444992
Kapil Jagtap- +91 9822373007
Friday, January 11, 2019
वसंतोत्सव विमर्श: पं. शौनक अभिषेकी यांची ‘पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या बंदिशी’ या विषयावर कार्यशाळा
वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान तर्फे गेली चार वर्षे ‘वसंतोत्सव विमर्श’ आयोजित करण्यात येतो. यंदा या उपक्रमात विख्यात गायक पं. शौनक अभिषेकी यांची ‘पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या बंदिशी’ या विषयावर विशेष कार्यशाळा होणार असून ते विद्यार्थ्यांस प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत होईल.
गुरुवार, दि. १७ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११ ते १ आणि दुपारी ३ ते ५ अशा दोन सत्रांत ही कार्यशाळा ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग येथे होईल. सर्व विद्यार्थी, कलाकार व रसिकांस मुक्त प्रवेश आहे.
Vasantrao Deshpande Pratishthan has been organizing an activity called as ‘Vasantotsav Vimarsh’ for last four years. In the fifth year, renowned vocalist Pandit Shounak Abhisheki is featured in Vasantotsav Vimarsh.
Pandit Shounak Abhisheki is going to deliver a special workshop on ‘Bandishes composed by Pandit Jitendra Abhisheki’ in two sessions, i.e. morning session (11 am to 1 pm) and an afternoon session (3 pm to 5 pm).
This workshop under ‘Vasantotsav Vimarsh’ will take place on Thursday, 17th Jan 2019 at Jyotsna Bhole Sabhagruha, Hirabaug, Pune. Entry is free to all musicians, students and connoisseurs
Saturday, January 5, 2019
Wednesday, December 12, 2018
Saturday, December 8, 2018
CONCERT: सूर-पूर्वा
*सूर-पूर्वा*
संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली आणि
ललित कला केंद्र, गुरुकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
यांच्या संयुक्त विद्यमाने
*सूर-पूर्वा*
या वृंदगान तसेच वाद्यवृंदाच्या विशेष संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ईशान्य भारतातील प्रसिद्ध संगीत वृंद यात सादरीकरण करणार आहेत.
*दि. ०९, १० व ११ डिसेंबर २०१८*
*दररोज संध्या. ५.३० वाजता*
स्थळ : *ज्ञानेश्वर सभागृह, मुख्य इमारत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ*, पुणे ४११ ००७
Thursday, December 6, 2018
Wednesday, December 5, 2018
Wednesday, November 28, 2018
Friday, November 23, 2018
Sawai Gandharva Music Festival 2018
सवाई गंधर्व महोत्सव कार्यक्रमपत्रिका
१२ डिसेंबर (दुपारी ३)
श्री. कल्याण अपार (सनई)
श्री. रवींद्र परचुरे (गायन)
श्री. वसंत काब्रा (सरोद)
श्री. प्रसाद खापर्डे (गायन)
बेगम परवीन सुलताना (गायन)
१३ डिसेंबर (दुपारी ४)
श्रीमती रीता देव (गायन)
श्री. सौरभ साळुंके (गायन)
श्री. राहुल शर्मा (संतूर)
पं. अजय पोहनकर (गायन)
१४ डिसेंबर (दुपारी ४)
श्रीमती अपर्णा पणशीकर (गायन)
रागी बलवंत सिंग (गायन)
श्री. मिलिंद व यज्ञेश रायकर (व्हायोलीन)
पं. उल्हास कशाळकर (गायन)
१५ डिसेंबर (दुपारी ३)
श्री. दत्तात्रय वेलणकर (गायन)
श्रीमती सावनी शेंडे (गायन)
श्री. विवेक सोनार (बासरी)
श्री. श्रीनिवास जोशी (गायन)
श्रीमती देवकी पंडित (गायन)
पं. गोकुलोत्सव महाराज (गायन)
उस्ताद शाहीद परवेज (सतार)
१६ डिसेंबर (दुपारी १२)
श्री. अर्शद अली - अमजद अली (सहगायन)
श्रीमती अपूर्वा गोखले - पल्लवी जोशी (सहगायन)
श्रीमती निर्मला राजशेखर (वीणा) - इंद्रदीप घोष(व्हायोलीन) (सहवादन)
श्री. संजीव अभ्यंकर (गायन)
श्री. प्रतीक चौधरी (सतार)
पं. बिरजू महाराज/ शाश्वती सेन (कथ्थक नृत्य)
डॉ. प्रभा अत्रे (गायन)
Monday, June 11, 2018
पं. बाळासाहेब पूछवाले यांच्या जन्मशताब्दी निमित्त मैफल
ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक व गुरु *पं. बाळासाहेब पूछवाले यांच्या जन्मशताब्दी निमित्त* मैफल -
*संतूर : ताकाहिरो* (पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य)
*गायन : साधना मोहिते* (पं. पूछवाले व पं. उल्हास कशाळकर यांच्या शिष्या)
उद्या, मंगळवार दि. १२ जून २०१८ रोजी सायं. ६ ते ९, एस एम जोशी सभागृह, पुणे येथे.
सर्वांस विनामूल्य प्रवेश व आग्रहाचे निमंत्रण.