Showing posts with label sangeet naatya. Show all posts
Showing posts with label sangeet naatya. Show all posts

Friday, May 6, 2011

२१वा वासंतिक संगीत नाट्य महोत्सव २०११

भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे आयोजित

२१वा वासंतिक संगीत नाट्य महोत्सव २०११
शुक्रवार ६ मे: संगीत आख्यान कालिदास
शनिवार ७ मे: मम सुखाची ठेव
रविवार ८ मे: संगीत हे बंध रेशमाचे
सोमवार ९ मे: संगीत स्वर सम्राज्ञी
मंगळवार १० मे: संगीत मंदारमाला
बुधवार ११ मे: संगीत कट्यार काळजात घुसली

प्रमुख कलाकार: गौतम मुरडेश्वर, स्वर्प्रिया बेहेरे, कविता टिकेकर, भक्ती पागे, गौरी पाटील, अभय जबडे, आनंद पानसे, डॉ. राम साठ्ये, रवींद्र खरे, संजीव मेहेंदळे आणि चारुदत्त आफळे
रोज सायंकाळी ६ वाजता भरत नाट्य मंदिर येथे.
सीझन तिकीट रु ५००, ४००


Thursday, May 6, 2010

वासंतिक संगीत नाट्य महोत्सव - वर्ष २० वे

वासंतिक संगीत नाट्य महोत्सव - वर्ष २० वे

गुरुवार ६ मे ते मंगळवार ११ मे
सायंकाळी ५:३०
भरत नाट्य मंदिर
सिझन तिकीट ५००, ३०० आणि २०० , नाट्यगृहावर उपलब्ध

६ मे: संगीत ययाती आणि देवयानी
७ मे: संगीत शारदा
८ मे: संगीत मत्स्यगंधा
९ मे: संगीत मानापमान
१० मे: संगीत हे बंध रेशमाचे
११ मे: संगीत कट्यार काळजात घुसली

प्रमुख कलाकार: चारुदत्त आफळे, संजीव मेहेंदळे, गौतम मुर्डेश्वर, रवींद्र खरे, रवींद्र कुलकर्णी, स्वरप्रिया बेहेरे, गौरी पाटील, कविता टिकेकर, डॉ. राम साठ्ये, भक्ती पागे, नयना आपटे

Sunday, July 12, 2009

SANGEET NATAK: संगीत मत्स्यगंधा

भरत नाट्य संशोधन मंदिर निर्मित
"संगीत मत्स्यगंधा"

"गुंतता ह्रदय हे" , "साद देती हिम शिखरे" "गर्द सभोवती रान साजिरे" "नको विसरु संकेत मीलनाचा" अश्या अवीट गाण्यांची बरसात

लेखक: प्रा. वसंत कानेटकर
दिग्दर्शक: रविन्द्र खरे
संगीत: पं. जीतेन्द्र अभिषेकी
संगीत मार्गदर्शक: राजीव परांजपे

Venue: Bharat Natyagruh
12 July, 12:30 PM

Monday, June 1, 2009

संगीत नाट्य महोत्सव

अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे आणि सुशिल स्नेह परिवार आयोजित
संगीत नाट्य महोत्सव

१ जून : संगीत शारदा
सादरकर्ते : भरत नाट्य मंदिर

२ जून: अवघा रंग एकची झाला
सादरकर्ते : नाट्य सम्पदा , मुंबई

३ जून: संगीत कान्होपात्रा
सादरकर्ते : मराठी रंगभूमि

४ जून : संगीत चैती
सादरकर्ते : कलापिनी

५ जून : गोरा कुम्भार
सादरकर्ते : मुंबई मराठी साहित्य संघ

६ जून : संगीत नाट्य रजनी
सादरकर्ते : रामदास कामत , भक्ति खांडेकर , अस्मिता चिंचाळकर , गौतम मुर्देश्वर, मधुवंती दांडेकर, अतुल खांडेकर


Venue: Tilak Smarak
5 PM everyday.

Free passes available at Tilak Smarak

Tuesday, January 22, 2008

मराठी संगीत नाटय महोत्सव

"संवाद", पुणे व "प्रबोधन विचारधारा" आयोजित
मराठी संगीत नाटय महोत्सव
दिनांक २२ ते २८ जानेवारी, रोज सायं. ५ वाजता
यशवंतराव चव्हाण नाटयगृह, कोथरुड

दिनांक २२ जानेवारी
"संत गोरा कुम्भार "
मुम्बई मराठी साहित्य संघ निर्मित

दिनांक २३ जानेवारी
"ययाति आणि देवयानी"
भरत नाटय मन्दिर निर्मित

दिनांक २४ जानेवारी
"संगीत मत्स्यगंधा "
नादब्रम्ह निर्मित

दिनांक २५ जानेवारी
"संगीत सौभद्र"
मराठी संगीत रंगभूमि निर्मित

दिनांक २८ जानेवारी
"कट्यार काळजात घुसली "
भरत नाटय मन्दिर निर्मित

नाटय महोत्सव विनामूल्य * काही जागा निमंत्रितानासाठी राखीव