वासंतिक संगीत नाट्य महोत्सव - वर्ष २० वे   गुरुवार ६ मे ते मंगळवार ११ मे सायंकाळी ५:३० भरत नाट्य मंदिर सिझन तिकीट ५००, ३०० आणि २०० , नाट्यगृहावर उपलब्ध ६ मे: संगीत ययाती आणि देवयानी ७ मे: संगीत शारदा८ मे: संगीत मत्स्यगंधा ९ मे: संगीत मानापमान १० मे: संगीत हे बंध रेशमाचे ११ मे: संगीत कट्यार काळजात घुसली प्रमुख कलाकार: चारुदत्त आफळे, संजीव मेहेंदळे, गौतम मुर्डेश्वर, रवींद्र खरे, रवींद्र कुलकर्णी, स्वरप्रिया बेहेरे, गौरी पाटील, कविता टिकेकर, डॉ. राम साठ्ये, भक्ती पागे, नयना आपटे  
Thursday, May 6, 2010
वासंतिक संगीत नाट्य महोत्सव - वर्ष २० वे
Labels:
pune major event,
sangeet naatya
Subscribe to:
Post Comments (Atom)
 
 
 
 Posts
Posts
 
 
No comments:
Post a Comment