ग्वाल्हेर घराण्याचे गायक आणि गुरु कै. पं. कमलाकर जोशी यांचा चतुर्थ स्मृतीदिनानिमित्त जेष्ठ गायिका श्रीमती जयश्री पाटणेकर यांचा प्रकट मुलाखतीचा आणि गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
 
पं. गजाननबुवा जोशी, पं. निवृत्तीबुवा सरनाईक, के डी जावकरबुवा यांच्या सारख्या महान गायकांकडून घेतलेल्या तालामीमधून जयश्रीताईंनी आपली अनोखी गायकी निर्माण केली आहे. त्यांचा गानप्रवासाविषयी आणि त्यांचे संगीत विषयक विचार जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाला अगत्य उपस्थित राहावे.
आयोजक: शुभदा आठवले आणि संपदा थिटे 
संवादक: चैतन्य कुंटे 
साथ: तबला भरत कामत संवादिनी सुयोग कुंडलकर 
वेळ संध्याकाळी ६ ते ८:३० 
रविवार २९ जुलै २०१२ 
वेद शास्त्रोत्तेजक सभागृह, सारसबागेजवळ, पुणे.  

 
 
 
 Posts
Posts
 
 
No comments:
Post a Comment