All about music in Pune
पं. वसंतराव राजूरकर यांचे आज शुक्र. दिन. १२ फेब्रु. रोजी स. ११ वा. दु:खद निधन झाले. एक ज्ञानवंत, कळकळीने शिकवणारा गुरु आणि ग्वाल्हेर गायकीचा पायिक आज हरपला ! सरांना विनम्र श्रद्धांजली आणि राजूरकर कुटुंबियांचे सांत्वन ....