भारतरत्न पं. भीमसेन जोशी प्रथम पुण्यस्मरण 
मंगळवार २४ जानेवारी सायंकाळी ५:३० 
गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट 
- श्रीनिवास  जोशी ( गायन - पंडितजींवर  स्वरचित बंदिशी)
- रोणू मुजुमदार (बासरी) 
- राजन कुलकर्णी (सरोद)
- आनंद भाटे (गायन)
- उपेंद्र भट (गायन)
साथसंगत: तबला - भारत कामत, रामदास पळसुले  हार्मोनियम- अविनाश दिघे, राहुल गोळे, निरंजन लेले