मुक्ता मनोरंजन आयोजित, स्मिता तळवलकर यांचा अध्यक्षतेखाली 
स्वरभास्कर संगीत महोत्सव २०११ २२ ते २४ एप्रिल 
सायंकाळी ५:३० ते १०  
सुर्यानंदा लॉन, राजाराम पुलाजवळ, पुणे 
कलाकार:
कथक: पं राजेंद्र गंगाणी 
संतूर: पं सतीश व्यास 
बासरी: श्री राजेंद्र तेरेदेसाई
सतार: श्रीमती मंजू मेहेता
ड्रम्स: उस्ताद तौफिक कुरेशी 
तबला: पं योगेश समसी, पं अरविंदकुमार आझाद 
गायन: श्रीमती आशा खाडिलकर, पं अजय पोहनकर, श्रीमती कलापिनी कोमकली, श्री श्रीनिवास जोशी, पं गिरीश संझगिरी, श्री संजय गरुड, श्री सुधाकर चव्हाण
प्रवेशिका: बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, रांका ज्वेलर्स 
