भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा स्मृती निमित्त आयोजित कार्यक्रम
अर्ध्य
सहभागी कलाकार 
पंडिता किशोरी आमोणकर (भाषण)
श्री माधव गुडी
पं. हरिप्रसाद चौरासिया 
पं. उल्हास कशाळकर
पं. अजय चक्रवर्ती 
उस्ताद शुजात खान
उस्ताद राशीद खान
श्री. आनंद भाटे
गुंदेचा बंधू 
श्री सुरेश वाडकर
पं. बिरजू महाराज 
पं. शिवकुमार शर्मा
श्री. श्रीनिवास जोशी
श्री. उपेंद्र भट
पं. डॉ. एल सुब्रमन्यम 
बेगम परवीन सुलताना
पंडिता मालिनी राजूरकर 
१६, १७ आणि १८ फेब्रुवारी 
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, शनिवार पेठ, पुणे
विनामूल्य प्रवेश पण प्रवेशिका आवश्यक
प्रवेशिका १२ फेब्रुवारी पासून खालील ठिकाणी उपलब्ध: 
दिनशा आणि कं. (लक्ष्मि रोड) , शिरीष ट्रेडर (कमला नेहरू पार्क) नावडीकर म्युझिकल्स (टिळक रोड आणि कोथरूड)