सुप्रसिद्ध व्हायोलीन वादक पंडित वसंतराव शेवलीकर यांचा सहस्त्रचंद्रदर्शनानिमित्त सत्कार सोहळा 
सन्माननीय उपस्थिती: विदुषी एन. राजम 
संगीत सभा: 
संवादिनी - उपेंद्र सहस्त्रबुद्धे, तबला- अमित जोशी 
व्हायोलीन - प्रवीण शेवलीकर तबला - चारुदत्त फडके 
व्हायोलीन - पं. वसंतराव शेवलीकर तबला- चारुदत्त फडके 
मंगळवार २७ डिसेंबर, २०११
सायंकाळी ५:३०
एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे.
सर्वांना सस्नेह निमंत्रण
No comments:
Post a Comment