सृजन फौंडेशन आणि नांदेड सिटी यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित 
जोत्स्ना भोळे स्वरोत्सव 
टिळक स्मारक मंदिर, १० आणि ११ जून 
शुक्रवार १० जून सायंकाळी ४:३० 
- नाट्य संगीत - रामदास कामत, आनंद भाटे, सुमेधा देसाई 
साथ संगत: भारत कामत, सुधीर नायक 
शनिवार १२ जून सायंकाळी ४:३०
शास्तोक्त गायन:  महेश काळे, सावनी शेंडे, पं. अजय पोहनकर 
जुगलबंदी: देबज्योती बोस (संतूर) आणि अतुलकुमार उपाध्ये (व्हायोलीन) 
No comments:
Post a Comment