गानवर्धन आणि पुणे विद्यापीठ-ललित कला केंद्र आयोजित चर्चासत्र 
स्थळ: मनोहर मंगल कार्यालय 
सत्र पहिले: शुक्रवार १६ जुलै  सायंकाळी ६ 
"तबले के घराने"
सादरकर्ते: पं. नयन घोष 
संवादक: पं. विकास कशाळकर 
हार्मोनियम साथ: मिलिंद कुलकर्णी 
सत्र दुसरे: शनिवार १७ जुलै सायंकाळी ६  
"स्वरचित बंदीशिमागील अनुभव" 
- राग राचानांजली या पुस्तक मधील बंदिशिमागाचे अबुभाव, आशयघनता, प्रेरणा, प्रभाव आणि भूमिका
सादरकर्त्या: पंडिता डॉ अश्विनी भिडे-देशपांडे
संवादक: डॉ. शोभा अभ्यंकर, जयश्री बोकील 
गायन साथ: सानिया पाटणकर, धनश्री घैसास 
हार्मोनियम साथ: मिलिंद कुलकर्णी 
तबला साथ: संजय देशपांडे
सत्र तिसरे: रविवार १८ जुलै सायंकाळी ६ 
"साधनेकडून यशाकडे" 
सादरकर्ते: डॉ. संजीव शेंड्ये, बेला श्येंडे आणि सावनी शेंड्ये-साठे 
संवादक: सुधीर गाडगीळ 
हार्मोनियम साथ: कुमार करंदीकर
तबला: अरुण गवई    



