पंडित शिवकुमार शर्मा (संतूर) आणि उस्ताद झाकीर हुसेन (तबला) 
तब्बल ५ वर्षानंतर दोघा दिग्गजांना एकत्र ऐकण्याची संधी 
शनिवार २० फेब्रुवारी सायंकाळी ५ 
स्थळ:  लाँ कॉलेज ग्राउंड 
तिकीट दर: रु. १०००, ५०० आणि ३०० 
( तिकीट विक्री ची काही रक्कम ३ NGOs ना वितरीत होणार आहे) 
तिकिटे उपलब्ध: यशवंतराव नाट्यगृह, टिळक स्मारक, बालगंधर्व नाट्यगृह, रामकृष्ण नाट्यगृह 
