पं. राजन मिश्रा यांचा षष्ठब्दी पदार्पणानिमित्त   
रजनीश आणि रितेश मिश्रा यांचे गायन
साथ: तबला: भरत कामत हार्मोनियम: प्रमोद मराठे 
स्थळ: विष्णू विनायक स्वरमंदिर, गंधर्व महाविद्यालय, शनिवार पेठ, पुणे 
गुरुवार २८ ऑक्टोबर,  सायंकाळी ५:३० 
सर्वाना सस्नेह निमंत्रण 
No comments:
Post a Comment