शनिवार २३ जानेवारी सायंकाळी ५ वाजता 
- श्री. विश्वनाथ कान्हेरे यांचाशी गप्पा 
- गायन: अपर्णा केळकर ( साथ: तबला: मंगेश मुळे, संवादिनी: केवल कावळे) 
रविवार २४ जानेवारी सकाळी ९ वाजता 
- संवादिनी या विषयावर मान्यवर वादकांचा विशेष कार्यक्रम 
सहभागी कलाकार: पं. अनंत केमकर, पं. प्रमोद मराठे, पं. रवींद्र कातोटी, पं. सुधांशू कुलकर्णी 
पं. सुधीर नायक, पं. राजेंद्र वैशंपायन , पं. प्रकाश चिटणीस आणि पं. विश्वनाथ कान्हेरे 
रविवार २४ जानेवारी सायंकाळी ६ वाजता 
- एकल संवादिनी वादन:  पं. विश्वनाथ कान्हेरे  (साथ: मंगेश मुळे) 
स्थळ: गांधर्व महाविद्यालय 
No comments:
Post a Comment