गायक: श्री. समीर दुबळे
साथ संगत: श्री. चारुदत्त फाकडे (तबला) , श्री. राजीव परांजपे (हार्मोनियम), श्री. गोविंद भिलारे ( पखवाज)
* विनामूल्य प्रवेश, सर्वाना सस्नेह आमंत्रण
* रविवार २७ डिसेंबर, सायंकाळी ६:३०
* अष्टभुजा दुर्गादेवी मंदिर, ६२४, शनिवार पेठ, पुणे