कै. पं. अप्पासाहेब जळगावकर यांना गान सरस्वती किशोरी आमोणकर यांची श्रद्धान्जली गुरुवार १२ नोव्हेंबर २००९ रात्री ९:३०  तिळक स्मारक मंदिर, तिळक रोड, पुणे   
-  संवादिनी सोलो : सुरेश फडतरे
- गायन: गान सरस्वती किशोरी आमोणकर
 तबला: निखिल फाटक, संवादिनी: चैतन्य कुंटे  
गायन साथ: नंदिनी बेडेकर, तेजश्री आमोणकर