समकालीन नृत्यप्रवाहांवर विचारमंथन घडविणारा आणि कुचीपुडी, कथकली यांसारख्या अभिजात भारतीय नृत्यशैलीच्या सादरीकरणाचा आनंद रसिकांना देणारा "परिक्रमा नृत्योसव" शुक्रवारी (ता. २८) आणि शनिवारी (ता. २९) आयोजण्यात आला आहे. 
२८ नोव्हेंबर सायंकाळी ६  - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह 
- "अर्ध्याम" - अलका लाजमी, नीलिमा कढे
- "नृत्यगंगा" - धनश्री आपटे 
- "तालवाद्यकचेरी" - श्रीधर पार्थसारथी आणि सहकारी 
- "द्वंद्व" - राजश्री शिर्के, वैभव अरेकर 
२९ नोव्हेंबर सकाळी ९:३० - गरवारे कॉलेज सभागृह 
- शास्त्रीय नृत्यप्रवाहांतील समकालीन विचार - चर्चासत्र 
सहभागी कलाकार : लीला सम्सन, कलामंडलन  बाल्सुब्रामाण्याम, वैभव अरेकर , सुचेता चापेकर 
२९ नोव्हेंबर सायंकाळी ५:३० - बालगंधर्व रंगमंदिर 
- सर्व कलाकारांचा नृत्याविष्कार 
No comments:
Post a Comment